डेटिंग अॅपद्वारे एमबीए तरुणाची १ लाख ३५ हजारांची फसवणूक
रजिस्ट्रेशनसह तरुणींना डेटिंगवर पाठविण्याच्या नावाखाली दोघांनी घातला गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुलींबरोबर डेटिंग करण्यासाठी एका एमबीए झालेल्या तरुणाने डेटिंग अॅपवर सर्च केले. त्यातून तरुणीं पुरविण्याचे आमिष दाखवून दोघा भामट्याने या तरुणाला तब्बल १ लाख ३५ हजार रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याबाबत गुरुवार पेठेतील २९ वर्षाच्या तरुणाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more