आवृत्ती , पुणे

शिक्षकांच्या जेवणाचे सब कॉन्टँक्ट देण्याच्या नावाखाली फसवणूक

चित्रपट निर्मात्याने १० जणांना घातला १८ लाखांना गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चित्रपटासाठी कलाकारांची निवड करण्याच्या नावाखाली लोकांना एकत्र करुन त्यांना ६५० शिक्षकांना जेवणाचे डब्बे पुरविण्याचे सब कॉन्ट्रँक्ट देण्याचे आमिष दाखवून त्यांना एका निर्मात्याने १८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत बिबवेवाडी येथील एका ५४ वर्षांच्या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

डेअरी प्रॉडक्टच्या डिलरशीपच्या नावाखाली फसवणूक

ज्येष्ठ नागरिकाला ३८ लाखांचा गंडा : कर्वेनगरमधील भामट्यावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गोंदवले महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला गोतुल्य डेअरी फार्मच्या प्रॉडक्टची डिलरशीप मिळवून देण्याचे आमिष दाखवून ३८ लाख ९७ हजार रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत फुरसुंगी येथील ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली … Read more

भूम येथे विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण आज

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन भूम : जागतिक महिला दिनानिमित्त भूम अलमप्रभू शहर विकास आघाडीच्या वतीने लकी ड्रॉ पद्धतीने महिलांना बक्षिसांचे वितरण होणार आहे. माजी नगराध्यक्षा संयोगीता गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली व सिनेतारका माधवी निमकर यांच्या हस्ते बक्षिस वितरणाचा कार्यक्रम नगर परिषदेच्या प्रांगणात शनिवार दि ८ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. … Read more

यश शहा यांनी घेतली राज्यपाल महोदयांची सदिच्छा भेट

महाराष्ट्र जैन वार्ता अहिल्यानगर : इंजिनीयर यश शहा यांनी राज्यपाल माननीय सी.पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना शहा म्हणाले की ही भेट एक अविस्मरणीय अनुभव होता. शहा यांनी एक अविस्मरणीय सकारात्मक भेट झाल्याबद्दल आनंद व समाधान व्यक्त केला.

अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या काळात ५०० कोटींचा घोटाळा

माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप, कारागृहात मीठापासून कांद्यांपर्यंत अव्वाच्या सव्वा दराने खरेदी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील कारागृहामध्ये रेशन खरेदी व विद्युत उपकरणांच्या खरेदीमध्ये सेंट्रलाईज पद्धतीचा अवलंब करुन अव्वाच्या सव्वा दराने खरेदी करुन ५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचा घोटाळा झाला आहे. २०२३ ते २०२५ – २६ या वर्षांमध्ये अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता … Read more

जीतो JBN में हुआ 80 करोड़ 90 लाख का बिजनेस

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: जीतो पुणे JBN द्वारा जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में होटल शांताई में JBN मीट का आयोजन हुआ। इस मीट में JBN मेंबर्स के बीच 80 करोड़ 90 लाख का व्यवसाय हुआ। इस दौरान 44 रेफरल पास हुए और 26 वन-टू-वन बिजनेस … Read more

वारसदार नोंदीसाठी मागितली लाच

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील घटना, महिलेविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वारसदार नोंदीसाठी महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात तक्रारदार गेला असताना महिलेने २ हजार रुपयांची लाच मागितली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या तपासणीत ही महिला महापालिकेच्या नोंदीनुसार बिगारी सेवक म्हणून नियुक्तीला असली तरी त्या लिपिकाचे काम करीत असल्याचे दिसून आले. छाया यशवंत जातेंगावकर … Read more

शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठीचे शुल्क झाले माफ

मुद्रांक शुल्क लागणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शैक्षणिक कामकाजासाठी लागणार्‍या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यासह कोट्यवधी नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. विद्यार्थी आणि पालकांवरील आर्थिक … Read more

महिलेच्या निर्घृण हत्येप्रकरणी तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

बार्शी सत्र न्यायालयाचा कठोर निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : माढा तालुक्यातील मौजे अकोले (बु.) येथे घडलेल्या महिलेच्या निर्घृण हत्येप्रकरणी बार्शी येथील सत्र न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आगतराव काळे यांचा मुलगा अपघातात मरण पावल्यानंतर त्याच्या पत्नी कोमल ला तिच्या आई लक्ष्मी पवार हिला भेटू दिले जात नव्हते. 30 जानेवारी … Read more