पुणेकरांना दिलासा: जीबीएस रुग्णांसाठी मोफत इंजेक्शन आणि आर्थिक मदत
महापालिकेचा पुढाकार; उपचारांसाठी दोन लाखांपर्यंतची मदत महाराष्ट न्यूज नेटवर्क पुणे : गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजारावर पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. तसेच, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना शहरी गरीब योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. याशिवाय, या रुग्णांसाठी ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ हे महागडे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. … Read more