पुण्यात प्रवाशांच्या तुलनेत बसेसची संख्या कमी
ट्राफिक कमी कसे होणार? महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसगाड्यांची संख्या कमी असल्याने पुण्यातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) फक्त निम्म्याहूनही कमी बस रस्त्यावर धावत असल्याने नागरिकांना दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर करावा लागतो. परिणामी, वाहतूक कोंडीला अधिक चालना मिळत आहे. इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट अँड डेव्हलपमेंट पॉलिसी … Read more