आवृत्ती , पुणे

पुणे शहर पोलीस दलातील २३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

वाहतूक, गुन्हे आणि विशेष शाखांतील अधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे शहर पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव २३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेश काढून याबाबत माहिती दिली. या बदल्यांमध्ये वाहतूक, गुन्हे आणि विशेष शाखांमधील निरीक्षकांना पोलीस ठाण्यांमध्ये तर पोलीस ठाण्यांतील निरीक्षकांना विविध शाखांमध्ये बदली करण्यात आली … Read more

फुरसुंगी तलाठ्यासाठी लाच घेणारा खासगी व्यक्ती जाळ्यात

फेरफार व सातबारा नोंद करण्यासाठी मागितली लाच, एसीबीची कारवाई पुणे : फेरफार व सातबारा उतार्‍यावर नोंद करण्यासाठी तलाठीसाठी १० हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी ५ हजार रुपये लाच घेताना खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ठकसेन ऊर्फ तुषार गलांडे (वय ४२, रा. नारायणनगर, फुरसुंगी गाव, ता. हवेली) असे या खासगी व्यक्तीचे नाव … Read more

नामांकित शेअर गुंतवणूकदार कंपनीच्या नावाने बनावट अ‍ॅप

सायबर चोरट्यांकडून शेअर बाजारातील नफा-तोट्याचे प्रलोभन देऊन फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुंबईतील एका नामांकित शेअर गुंतवणूक कंपनीच्या नावाने तयार केलेल्या बनावट अ‍ॅपच्या माध्यमातून कोथरुड येथील एका व्यवस्थापकाची २९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाली. सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे संपर्क साधून या व्यक्तीला गुंतवणुकीचे आमिष दाखवले आणि मोठ्या नफ्याचे प्रलोभन देत मोठी रक्कम उकळली. … Read more

पुरंदर एयरपोर्ट से हांडेवाड़ी क्षेत्र को विकास की नई उड़ान

हांडेवाड़ी ट्रेड मार्केट व्यापारियों की हर जरूरत का समाधान : संतोष जैन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने हाल ही में निर्देश दिए हैं कि पुरंदर में प्रस्तावित हवाई अड्डे के लिए भूमि अधिग्रहण प्रक्रिया सितंबर तक पूरी कर ली जाए। इसके साथ ही अन्य आवश्यक योजनाओं और प्रक्रियाओं को भी शीघ्र … Read more

विकसित भारतासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महत्वाचा

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन : ‘सूर्यदत्त’तर्फे महिनाभर ‘सूर्योत्सव’ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : “विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे गरजेचे आहे. त्यांच्या ओजस्वी भारतीय संस्कृती व ऐतिहासिक वारशाची ओळख करुन देण्यासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त ‘सूर्योत्सव २०२५’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,” असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय … Read more

प्रा. डॉ. स्मिता सदार यांना “उत्कृष्ट प्राध्यापिका” पुरस्कार

डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातर्फे सन्मान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या फार्माकोलॉजी विभागातील सहाय्यक प्राध्यापिका प्रा. डॉ. स्मिता सदार यांना त्यांच्या संशोधनातील उल्लेखनीय योगदानासाठी “उत्कृष्ट प्राध्यापिका” पुरस्काराने गौरवण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते, प्रथम वर्षाच्या विद्यार्थी स्वागत समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात … Read more

ICAI पुणे WIRC में जैन समुदाय का प्रतिनिधित्व

९ में से २ जैन सदस्य निर्वाचित महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : हाल ही में पुणे ब्रांच ऑफ वेस्टर्न इंडिया रीजनल काउंसिल (WIRC) ऑफ इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया (ICAI) की प्रबंधन समिति के 2025-2029 कार्यकाल के लिए चुनाव संपन्न हुए। इस चुनाव में कुल 19 आवेदन प्राप्त हुए थे, जिनमें से 9 उम्मीदवारों … Read more

तरुणीला घरी नेऊन केला लैंगिक अत्याचार

व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, कोंढव्यातील प्रकार, क्लासमेटला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: महाविद्यालयातील एका तरुणीला घरी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या १९ वर्षीय तरुण क्लासमेटला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाने पीडितेचा व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल केले आणि दोन महिन्यांहून अधिक काळ तिच्यावर अत्याचार करत राहिला. नोव्हेंबर २०२४ ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान हा … Read more

कारागृहातील मैत्रीतून पुण्यात लावला घरफोडींचा सपाटा

टोळीने लुटले ८० लाखांचे दागिने, स्वारगेट पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मोक्काच्या गुन्ह्यात दोन गुन्हेगारांची कारागृहात ओळख झाली. त्यांची मैत्री बळावल्यावर, सुटकेनंतर त्यांनी घरफोड्यांची मालिकाच सुरू केली. घरफोडीतून मिळालेल्या दागिन्यांचा व्यवहार करून मौजमजा करण्यात गुंतलेले हे गुन्हेगार शेवटी पोलिसांच्या सापळ्यात अडकले. १९ डिसेंबर रोजी सॅलसबरी पार्क परिसरातील घरफोडीच्या तपासादरम्यान तब्बल १६०० ते १७०० … Read more

श्री शिवगंज जैन संघ, पुणे का 11वा सम्मेलन संपन्न

सामूहिक सहयोग और उत्साह के संग हुआ ऐतिहासिक आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री शिवगंज जैन संघ, पुणे का 11वां वार्षिक सम्मेलन बड़े उत्साह और सामूहिक सहयोग के साथ ऐतिहासिक रूप से सम्पन्न हुआ। इस भव्य आयोजन में धूमधाम से निकाली गई सामैया (रैली) गाजे-बाजे और नृत्य के साथ मुख्य आकर्षण का केंद्र रही। … Read more