आवृत्ती , पुणे

किरकोळ वादातून लोखंडी सळईने मारहाण

सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ वादातून युवकाला लोखंडी सळईने मारहाण केल्याचा प्रकार धनकवडी परिसरात घडला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सनी पवार (वय २०, रा. धनकवडी) यांच्या आईला ३० सप्टेंबर रोजी रात्री ११:३० च्या सुमारास शनिमंदिराजवळ चव्हाणनगर येथे एका … Read more

पुण्यात होणार सात नवीन पोलीस ठाणी

राज्य शासनाचा निर्णय : ६० कोटींचा निधी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहराचा वाढलेला विस्तार, वाढती गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने पुणे शहरात आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी येथे नवीन पोलीस ठाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने पुणे शहरातील सात नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली … Read more

सोलापूर विमानतळाचे उद्घाटन : विकासाला मिळणार चालना

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ म्हणजे सोलापूरच्या विकासाचा रनवे अवकाशात झेपावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २९ सप्टेंबर रोजी आभासी पद्धतीने या विमानसेवेचे उद्घाटन झाले असून, सोलापूरसाठी ही एक ऐतिहासिक घटना ठरली आहे. फेब्रुवारी २००९ मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते सोलापुरात विमानसेवेचा शुभारंभ झाला होता. उद्योगपती विजय मल्ल्या … Read more

जैन समाजाला महामंडळ कधी

शासनाचे सर्व समाजाकडे लक्ष : सर्वाधीक कर देणाऱ्याकडे मात्र दुर्लक्ष महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : देशाच्या विकासासाठी सर्वाधीक जास्त कर भरणारा समाज म्हणून जैन समाजाकडे पाहिले जाते. देशासह राज्याच्या जडणघडणीत जैन समाजाचा नेहमी मोठा वाटा राहिला आहे. मात्र निडणुका तोंडावर येऊन देखील या शासनाला जैन समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याची गरज वाटत नाही. अहिंसाप्रीय जैन समाज … Read more

नानापेठेत दहा लाखांचा प्रतिबंधित पानमसाला जप्त

समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : अमली पदार्थ विरोधी पथक २ ची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अमली पदार्थ विरोधी पोलिसांच्या पथक २ ने समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये नानापेठेत कारवाई करीत कोंढव्यातील दोघाकडून कर्नाटकातून बेकायदा विक्रीसाठी आणलेला 10 लाख 84 हजार 716 रू कि.चा. प्रतिबंधित पान मसाला जप्त केला आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली … Read more

भूमच्या आयटीआय : आता आचार्य विद्यासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम याचे नाव बदलून आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम असे ठेवण्याचा शासनाचा निर्णय जाहीर झाला आहे. या नामांतर सोहळ्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. राज्य सरकारने महाराष्ट्रातील १४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलून थोर समाजसुधारकांच्या नावांवर ठेवली आहेत. यामध्ये भूम येथील शासकीय औद्योगिक … Read more

सराईत चोरट्याकडून पिस्तोल, जिवंत काडतूस जप्त

लोणीकंद पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद पोलिसांनी पुणे-नगर रस्त्यावर कारवाई करत, जबरी चोरी करणाऱ्या दोघांकडून १ वाहन, १ देशी बनावटीचे पिस्तुल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. लोणीकंद पोलिसांनी मागील ३० दिवसांत ८ देशी बनावटीची पिस्तुल आणि २६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

आंबेगावात तब्बल ५६ लाखांची अफू जप्त

भारती विद्यापीठ पोलिस आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ पोलिस आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने आंबेगाव परिसरात धडक कारवाई करून रस्त्यावर विक्रीसाठी आणलेली ५६,९०,०००/- रुपये किंमतीची अफू जप्त केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि पोलिस पथक पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशनच्या … Read more

पुणेकरांचा प्रवास आता होणार वेगवान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन प्रणालीद्वारे पुणे मेट्रोच्या टप्पा १ अंतर्गत जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील प्रवासी सेवेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. तसेच, टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचे भूमिपूजन झाले. भिडेवाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई … Read more

महाराष्ट्र शासनातर्फे देशी गायीं “राज्यमाता-गोमाता” म्हणून घोषीत

महाराष्ट्र शासनाचा आध्यादेश : नागरिकांकडून स्वागत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून देशी गायींना यापुढे “राज्यमाता-गोमाता” म्हणून घोषीत करण्यास राज्य शासनातर्फे मान्यता देण्यात … Read more