गहाण ठेवता ठेवता साडेतीन तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस झाला गहाळ
हडपसर पोलिसांनी दोन दिवस रात्र एक करून मिळवला नेकलेस परत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सोन्याचा साडेतीन तोळ्यांचा नेकलेस गहाण ठेवून पैसे घेऊन त्यातून आर्थिक अडचणी भागवायचा असा त्यांचा विचार होता. त्यासाठी ते घरातून निघाले खरे, पण हडपसरमधील सराफ कट्टा येथे येईपर्यंत त्यांचा विचार बदलला. दागिना गहाण न ठेवताच ते परत घरी आले. घरी आल्यावर … Read more