बार्शी शहर पोलीस ठाण्यात २२ मे रोजी बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण : व्यवसायिकांसाठी संधी – अनामत रक्कम ५ लाख, जीएसटी नंबर व परवाना अनिवार्य महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या अनेक वर्षांत जमा झालेली बेवारस वाहने आता लिलाव प्रक्रियेतून विक्रीस काढण्यात येत आहेत. २२ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता हा जाहीर लिलाव पोलीस ठाण्याच्या आवारात पार पडणार … Read more