मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन : “विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना दिशा देण्यासाठी शासन कटिबद्ध”
स्टार्टअप्ससाठी १०० कोटींचा विशेष निधी : महाराष्ट्र देशात आघाडीवर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्य सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या माध्यमातून इनक्यूबेशन केंद्रे स्थापन करण्यात आली असून, नवकल्पनांना चालना देण्यासाठी भारतीय लघुउद्योग विकास बँकेच्या सहकार्याने १०० कोटी … Read more