आवृत्ती पुणे

सतीश लोढा यांना समाजगौरव पुरस्कार

नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशनचा गौरव सोहळा महाराष्ट्र जैन वार्ता नाशिक : नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशनतर्फे अहिल्यानगर येथील सतीश लोढा यांना समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. धनदायी लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. साध्वी प्रीतिसुधाजी म. सा. यांच्या प्रेरणेने गेल्या सतरा वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी सतीश … Read more

घरगुती वादातून पतीने कात्रीने गळ्यावर वार करून पत्नीचा खून

खराडीमधील पहाटेची घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घरगुती भांडणातून पतीने कात्रीने गळ्यावर वार करून पत्नीचा खून केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली आहे. ज्योती शिवदास गीते (वय २८, रा. तुळजाभवानी नगर, खराडी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते (वय ३७, रा. तुळजाभवानी नगर, खराडी) याला अटक केली आहे. ही … Read more

अकाउंटंटने इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला २ कोटी रुपयांचा गंडा

सीबीएसई टॅक्स नावाने खोट्या नोंदींमधून फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या तरुणाने बनावट नोंदी करत, भागीदारांचा विश्वास संपादन करून जेनिसिस इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला तब्बल २ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिनेंद्र दिलीप दोषी (३८, रा. योगी पार्क, कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल … Read more

पुण्यात प्रवाशांच्या तुलनेत बसेसची संख्या कमी

ट्राफिक कमी कसे होणार? महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसगाड्यांची संख्या कमी असल्याने पुण्यातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) फक्त निम्म्याहूनही कमी बस रस्त्यावर धावत असल्याने नागरिकांना दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर करावा लागतो. परिणामी, वाहतूक कोंडीला अधिक चालना मिळत आहे. इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट अँड डेव्हलपमेंट पॉलिसी … Read more

चोरलेली रक्कम ठेवली बँकेत, पोलिसांनी सर्व रक्कम वसूल केली

हरवलेले १० मोबाईल मालकांना परत : शिवाजीनगर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिवाजीनगर येथील एका घरातून पैसे आणि मोबाईल चोरून पसार झालेल्या चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी चार महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर अटक केली आहे. विशेष म्हणजे, चोरट्याने चोरलेले पैसे मौजमजेत खर्च न करता बँकेत ठेवले होते. पोलिसांनी बँकेतील सर्व रक्कम गोठवून ती जप्त केली. … Read more

घरावर कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने घरच बळकावले

घरमालक राहतोय भाड्याच्या घरात, भाडेकरार करुन घेतला घराचा ताबा महारष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घरावर कर्ज काढून देतो, असे सांगून घराची कागदपत्रे घेऊन कर्ज न काढता, घर खरेदी करण्याचा बहाणा करून इसारपावती घेत ११ महिन्यांचा भाडेकरार करून घराचा ताबा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अंकुश हनुमंत पवार (वय ३३, रा. रामनगर, रामटेकडी, वानवडी) यांनी … Read more

बार्शीतील बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओची कारवाई

४४ दुचाकींवर ३ लाख ९८ हजारांचा दंड महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) बार्शी शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कडक दंडात्मक कारवाई करीत आहे. या मोहिमेदरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४४ दुचाकींवर एकूण ३ लाख ९८ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शनिवार, १८ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत … Read more

पोदार फिनिक्स लर्निंग स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात शिवचरित्राचा जागर

विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत पारितोषिके : शिक्षकांना जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : पोदार फिनिक्स लर्निंग स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग साकारत शिवचरित्राला नवसंजीवनी दिली. विद्यार्थ्यांच्या अभिनय कौशल्याने शिवकालीन इतिहास जिवंत झाला. कार्यक्रमात जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सोलापूरचे उपआयुक्त विजय कबाडे, संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली कबाडे, सचिव संदीप … Read more

कोंम्बींग ऑपरेशन दरम्यान अवैध हुक्का पार्लरवर कारवाई

हॉटेल स्वे, मुंढवा येथे छापा : हुक्का साहित्य जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत दि. १८ जानेवारी २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास कॉम्बींग ऑपरेशन दरम्यान हॉटेल स्वे येथे अवैध हुक्का पार्लरवर छापा टाकून कारवाई करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखा युनिट ०५ च्या पथकाने हुक्का पुरवण्याचे साहित्य जप्त केले. पोलीस अंमलदार … Read more

अट्टल गुन्हेगाराकडून दोन पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी, तडीपार असतानाही शहरात मुक्काम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तडीपार असतानाही शहरात येऊन राहणार्‍या आणि पिस्तुल बाळगणार्‍या अट्टल गुन्हेगाराकडून सिंहगड रोड पोलिसांनी दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. बाळू धोंडिबा ढेबे (वय २७, रा. राम मंदिराजवळ, जनता वसाहत) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. बाळू ढेबे हा सराईत … Read more