आवृत्ती पुणे

श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा ढोल पथकासह ग्रंथदिंडीत सहभाग

ग्रीन वर्ल्ड बुक आणि लिम्का बुकमध्ये नोंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या आणि आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या ७४५ व्या सप्तशतकोत्तर जन्म महोत्सवी वर्षानिमित्त शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर (जिल्हा जळगाव) आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी … Read more

केवायसी अपडेटच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

सायबर चोरट्यांनी ३ लाखांना घातला गंडा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची २ लाख ८७ हजार ९०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोथरूड येथील डहाणुकर कॉलनीतील ६५ वर्षीय नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार १३ ते १५ नोव्हेंबर २०२४ या … Read more

बड़ों का सम्मान और छोटों से स्नेह : परिवार में स्वर्ग का आगमन

पं. राजरक्षित विजयजी का प्रेरणादायी प्रवचन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री संभवनाथ जिनालय, गुलटेकडी श्रावस्ती जैनसंघ पुणे में आयोजित प्रवचन में पं. राजरक्षित विजयजी ने परिवार में संस्कार और स्नेह के महत्व पर प्रकाश डाला। उन्होंने कहा कि जिस परिवार में बड़ों का सम्मान और छोटों से स्नेह होता है, वहां स्वर्ग का निवास … Read more

अ‍ॅक्सिस बँकेचा डेटा चोरून मागितली खंडणी

कंपनीच्या कर्मचार्‍याचे कृत्य २० टक्के हिस्सा आणि २५ लाख रुपयांची मागितली खंडणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अ‍ॅक्सिस बँकेसाठी संपूर्ण भारतात कलेक्शन सर्व्हिसेस पुरवणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या एका कर्मचार्‍याने कंपनीचा मास्टर पासवर्ड, बँकेचा डेटा आणि कामगारांची माहिती चोरून खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने कंपनीत २० टक्के हिस्सा आणि २५ लाख रुपयांची मागणी केली … Read more

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक

बीडच्या विशेष तपास पथकाला यश, पुण्यातून घेतले ताब्यात महाराष्ट्र नुज नेटवर्क पुणे : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार घोषित केलेल्या तिघांपैकी दोघांना पकडण्यात बीडच्या विशेष तपास पथकाला मोठे यश आले आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे सुदर्शन चंद्रभान घुले (वय २६, रा. टाकळी, ता. केज) आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे (वय २३, रा. टाकळी, ता. … Read more

वितरकांनो, दुचाकी खरेदीदारांना हेल्मेट द्या, अन्यथा कारवाई

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकी वाहनाची खरेदी केल्यानंतर वाहन वितरकाने खरेदीदाराला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. या निर्णयाची वितरकाने काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असून हेल्मेट न दिल्यास संबंधित वाहन वितरकावर कारवाई केली जाणार आहे. शिवाय वितरकांकडून हेल्मेट देताना जास्तीचे पैसे आकारु नये, असा आदेश परिवहन विभागाकडून काढण्यात आला आहे. दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. … Read more

विश्वजीत देशपांडे यांचा सन्मान

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री श्वेतांबर जैन मुक्ति पूजक संघाच्या वतीने विश्वजीत देशपांडे यांची “अमृत संस्था” या शासकीय सल्लागार समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. हा सोहळा आराधना भवन, माणिक बाग, निरंजन पार्क येथे पार पडला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात चर्चासत्राचे आयोजनही करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जैन मंदिराचे अध्यक्ष भरत … Read more