आवृत्ती पुणे

सेवा, सहयोग और समर्पण से महासाध्वी डॉ. राजश्रीजी का जीवन प्रेरणादायक

साध्वी जिनाज्ञा श्री जी ने गाए गुणगान- डॉ. राज श्री जी ने संयमी जीवन के 41वें वर्ष में प्रवेश किया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : लेकटाउन श्री संघ के प्रांगण में महासाध्वी डॉ. राजश्रीजी म. सा. का 41वां दीक्षा दिवस आध्यात्मिक रूप से मनाया गया। इस विशेष अवसर पर साध्वी जिनाज्ञाश्रीजी ने अपनी गुरुणी के … Read more

पेट्रोल चोरीच्या संशयातून मारहाण झालेल्या तरुणाचा मृत्यु

नर्‍हे येथील घटना, तिघांना अटक, माजी उपसरपंच फरार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकीतून पेट्रोल काढत असताना पेट्रोल चोर असल्याच्या संशयातून बेदम मारहाण केल्याने बेशुद्धावस्थेत पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यु झाला. पोलिसांनी या अगोदर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली होती. त्यात आता खुन हे कलमवाढ करण्यात आले आहे. समर्थ नेताजी भगत … Read more

या कारणामुळे मतमोजणीची रंगीत तालीम झाली नाही

इंदु इन्फोटेक कंपनीच्या प्रतिनिधीवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी लागणारे संगणक व त्याच्या जोडणीचे काम वेळेत पूर्ण न केल्याने, आदल्या दिवशी मतमोजणीची रंगीत तालीम घेता आली नाही. त्यामुळे प्रशासनाने इंदु इन्फोटेक कंपनीवर कारवाई केली. याबाबत मंडल अधिकारी पुष्पा वसंत गोसावी यांनी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, … Read more

मोड आलेले हरभरे खाल्याने पत्नीने पतीची केली धुलाई

सोमवार पेठेतील घटनेत पती जखमी, पत्नीवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पतीपत्नीतील भांडणे ही नेहमीच होतात, म्हणून अनेकदा त्याकडे दुर्लक्ष होते. आता हरभरा हे घोड्याचे खाद्य. अनेक पत्नी आपल्या पतीला घोडा, गाढव अशा वेगवेगळ्या प्राण्यांची उपमा देत असते. सोमवार पेठेतील एका घरात मोड आलेल्या हरभर्‍यांवरून पतीपत्नीत भांडण झाले. ते इतके विकोपाला गेले की … Read more

न्यायपालिकेत पुरोगामी राज्याला सुसंगत अशी भूमिका मध्यस्थींनी घ्यावी

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भूषण गवई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र ही संत, महापुरुषांची भूमी असून त्याला समाजसुधारकांचा वारसा लाभलेला आहे; न्यायपालिकेत पुरोगामी राज्याला सुसंगत अशी भूमिका मध्यस्थींनी घ्यावी, न्यायानंतर संबंधित व्यक्तींच्या चेहऱ्यावर आंनद व समाधानाची भावना दिसली पाहिजे, यादृष्टीने काम करावे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे (नालसा) कार्याध्यक्ष भुषण … Read more

दुचाकी विकत देतो, सांगून ५६ हजारांना चुना

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ज्युपीटर किंवा होंडा स्कुटर विकत देतो, असे सांगून ऑनलाईन पैसे घेऊन स्कुटर न देता, ५६ हजार रुपयांना चुना लावण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत राजेंद्र श्रीधर आफळे (वय ५५, रा. दामोदर संकुल, दामोदरनगर, हिंगणे खुर्द) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रफुल्ल उबाळे याच्यावर गुन्हा दाखल केला … Read more

वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून शरीरसुखाची केली मागणी

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या तरुणावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वाढदिवसानिमित्त घरी जाऊ असे म्हणून अज्ञात ठिकाणी नेऊन वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून शारीरीक सुखाची मागणी केली. त्याला नकार दिल्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका १७ वर्षाच्या मुलीने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अलीम जुबेर शेख (वय … Read more

चालकाला मारहाण करुन कॅब नेली पळवून

वाटेत दोन रिक्षा, कार, पादचार्‍याला दिली धडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रवाशांना पुणे रेल्वे स्टेशनला सोडण्यासाठी जाणार्‍या कॅब चालकाला अडवून त्याला चाकूचा धाक दाखवून दोघा चोरट्यांनी कॅब पळून नेली. कॅब पळवून नेताना वाटेत त्याने दोन रिक्षा, कार व पादचार्‍याला धडक देऊन ते पळून गेले. हा प्रकार अंडी उबवणी केंद्र चौक ते जंगली महाराज रोड … Read more

ऑटोमोबाईल, आयटी व एज्युकेशनचे हब

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड यांचं नातं ‘गणपती बाप्पा मोरया’ असंच अखंड आहे. पुण्यात गणपती बाप्पा आणि त्याचे भक्त मोरया गोसावी चिंचवडला, अशीच स्थिती होती. पुण्यात राहायचं आणि पिंपरी-चिंचवडला नोकरीला जायचं. मी १९८६ पासून पिंपरी-चिंचवडमध्ये बांधकाम व्यवसायात आहे. मला हे शहर कसं मोठं झालं, टाटाचा संप, स्वनिवृत्ती योजना, कंपन्यांचे चाकण एमआयडीसीमध्ये शिफ्टिंग, आणि … Read more