आवृत्ती , पुणे

कोणी छेडले तर तूच दुर्गा हो

बार्शीत मुली व महिलांच्या संरक्षणासाठी संदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : मावळा ग्रुपच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्मवीर ढोल-ताशा ध्वज, पथक बार्शीच्या वतीने मुली व महिलांच्या संरक्षणासाठी आक्रमक संदेश देण्यात आला. सध्या देशात बलात्कार, महिलांवरील अत्याचार सारख्या अनेक घटना घडल्या आहेत. मुली व महिलांनी अशा नराधमांना वेळीच रोखण्यासाठी स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात … Read more

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गुणवंत पुरस्कार २०२४

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीफ) व माध्यमिक शिक्षक संघ पुणे यांच्या वतीने सन २०२४ चा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार कात्रज येथील स्व. रामभाऊ म्हाळगी माध्यमिक विद्यालयाचे प्रा. यशवंत हरिभक्त यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक दिगंबर देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे,प्रसिद्ध … Read more

मोबाईल पळवणारी टोळी जेरबंद, चार अल्पवयीन आरोपी ताब्यात

सहकारनगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रात्रीच्या वेळी चालत जाणाऱ्या नागरिकांना चाकुचा धाक दाखवुन जबरदस्तीने मोबाईल हिसकवणाऱ्या ४ विधीसंघर्षीत बालकांकडुन २,६८,२००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल सहकारनगर पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी ऋषीकेश राजेंद्र पाटील हे कोल्हापुर येथुन पुण्याला आले. पहाटे ०३:३५ वा. च्या … Read more

भारत में पढ़े-लिखे लोग बढ़ रहे हैं, संस्कारी लोग कम हो रहे हैं – पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : श्री आदिनाथ सोसायटी जैन संध पूना में पं. राजरक्षितविजयजी ने कहा कि आत्म-विकास का बेरोमीटर धन की वृद्धि नहीं बल्कि सद्गुणों की वृद्धि है। संपति, शक्ति, शरीर अधिक से अधिक आलोक तक, स्मशान तक लेकिन सद्गुण आत्मा के साथ परलोक में आते है। संपति आदि पाने की दौड़ का सौवाँ … Read more

बिबवेवाडी जैन श्रावक संघाच्या वातीने सिद्धी तप साधकांचा सत्कार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सिद्धी तप समाप्ती निमित्त बिबवेवाडी जैन स्थानक येथे ४७ तप साधकांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र प्रवर्तिनी श्रमणी सूर्या, प. पू. डॉ. श्री ज्ञानप्रभाजी म. सा. यांच्या सुशिष्या तपस्वी रत्न – प. पू. श्री पुष्पचुलाजी म. सा. आणि अनुशासनप्रिय प. पू. श्री सुप्रियदर्शनाजी म. सा. आदी ठाणा ५ यांचा चातुर्मास हर्षोल्हासात … Read more

पुण्याचा कैवल्य डागा आयआयटीचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील कैवल्य संजय डागा याने आयआयटीमधील सर्वोच्च आणि प्रतिष्ठित डॉ. शंकर दयाल शर्मा सुवर्ण पुरस्कारासह डिपार्टमेंटमधील सिल्वर मेडल पटकाविले आहे. आयआयटी मुंबई येथे हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. आयआयटी येथे शिक्षण घेत असलेल्या अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट व पीएचडी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांमधून मेरिटनुसार एका विद्यार्थ्यांची निवड केली जाते. … Read more

भरधाव दुचाकीने वृद्धाला चिरडले

कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पौड रोडवर भरधाव दुचाकीने वृद्धाला चिरडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास घडली आहे. सुश्रुत हॉस्पिटल जवळ, पौड रोडवर, एका दुचाकीस्वाराने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल वाहतुकीच्या नियमांकडे … Read more

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सुलाखे हायस्कूल विजयी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सुलाखे हायस्कूलने विजेतेपद मिळवले.17 वर्षेगटात मुलीच्या व 19 वर्षेगटात मुलांच्या संघाने ने विजेतेपद मिळवत विजयी समारोप केला. युवक व क्रीडा संचलनालय व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालया मार्फत घेण्यात येणाऱ्या तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन बी पी सुलाखे कॉमर्स कॉलेज ने केले. मागील चार दिवसापासून तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा … Read more

एक वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास अटक

सहकारनगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मोक्का आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास पकडण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १० सप्टेंबर रोजी सहकारनगर येथे ही कारवाई करण्यात आली. पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलिक यांना माहिती मिळाली की मोक्का अंतर्गत पाहिजे असलेला आरोपी राजकुमार … Read more

सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना अटक

कोथरुड पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सोनसाखळी चोरी करणारे तसेच परराज्यातील गुन्ह्यांमध्ये हवा असलेल्या दोन गुन्हेगारांना कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे. कोथरुड पोलीस ठाण्याचे तपास पथक अधिकारी आणि अंमलदार चेन स्नॅचिंग गुन्हेगारांचा शोध घेत होते. दि. ३ सप्टेंबर रोजी उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड, पुणे येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दोन … Read more