आवृत्ती , पुणे

रेल्वे प्रवासी महिलेकडील दागिने चोरणारा चोरटा दिल्लीतून जेरबंद

पुणे व मिरज स्थानकातील चोरीचे गुन्हे उघड : पुणे लोहमार्ग पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रेल्वे स्टेशनवर उतरण्याच्या वेळी मदत करण्याचा बहाणा करून महिला प्रवाशांच्या बॅगेतील दागिने चोरणाऱ्या चोरट्याला पुणे लोहमार्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. या चोरट्याने पुणे व मिरज रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांकडील ऐवज लांबवल्याचे दोन गुन्हे उघड झाले असून, त्याच्याकडून एकूण … Read more

पाणीपुरवठा योजनांना गतीसाठी समन्वयक अधिकारी नेमणार

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना निर्देश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हर घर जल-जल जीवन मोहिमेअंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याकरिता जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, यादृष्टीने सर्वांगिण बाबींने विचार करुन जिल्ह्यातील एकही वाडी, वस्ती, शाळा, अंगणवाडी पाण्यापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र … Read more

विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मेडिएशन’ प्रशिक्षण उपलब्ध होणार

प्रा. संजय बी. चोरडिया यांचे मत; सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा लंडनच्या रॅडंक्स लिमिटेडसोबत सामंजस्य करार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे आणि लंडन (युके) येथील रॅडंक्स लिमिटेड यांच्यात शैक्षणिक व बौद्धिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि रॅडंक्स लिमिटेडच्या संस्थापक … Read more

हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल

समितीच्या सभेत सर्वानुमते निर्णय, नव्या कार्यकारिणीची घोषणा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या अध्यक्षपदी कोहिनूर ग्रुपचे चेअरमन व सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कृष्णकुमार गोयल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत ही निवड झाली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात … Read more

सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲड. सचिन झालटे यांचा सुलाखे प्रशालेत सत्कार

माजी शिक्षकांच्या आठवणींनी डोळ्यात आले अश्रू महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी येथील सुलाखे प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि विधी क्षेत्रामध्ये राज्यभर नावलौकिक मिळवलेले सुप्रसिद्ध वकील ॲड. सचिन झालटे यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत झेंडा वंदना कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी शाळेच्या वतीने त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना … Read more

बनावट दागिने गहाण ठेवून दोघा सराफांची ५ लाखांची फसवणूक

होलमार्क असलेले बनावट दागिने : वडगाव शेरी, हडपसरमधील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : होलमार्क असेल तर त्याच्या खरेपणाची खात्री असते. असेच होलमार्क असलेले बनावट दागिने गहाण ठेवून दोघांनी एका सराफाला सव्वा दोन लाख रुपयांना गंडविले, तर दुसऱ्या सराफाची चौघा जणांनी २ लाख ९८ हजारांची फसवणूक केली. याबाबत नरपतसिंग हेमसिंग देवरा (वय ४०, रा. चिंतामणी … Read more

अपनी श्रद्धा अमर करें : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अनंत श्रद्धा और विश्वास रखकर हमें अंतिम क्षण तक प्रयासरत रहना चाहिए। हम जो प्रयास कर रहे हैं, उन पर हमारा अटूट विश्वास होना आवश्यक है। इस श्रद्धा को अमर बनाने का पर्व ही पर्युषण पर्व है, ऐसा प्रतिपादन प. पू. प्रवीणऋषिजी म. सा. ने किया। प. पू. प्रवीणऋषिजी म. … Read more

सूर्यदत्त संस्थेमध्ये देशभक्तीच्या जल्लोषात ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा

स्वातंत्र्याची जपणूक, सामाजिक व राष्ट्रसेवेत आदर्शवत योगदान द्यावे : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याची जपणूक करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. स्वातंत्र्यसेनानींच्या योगदानाची जाणीव ठेवून सामाजिक व राष्ट्राच्या सेवेत आपण योगदान द्यायला हवे. ‘सूर्यदत्त’ संस्थेमध्ये हा संस्कार व शिकवण विद्यार्थ्यांना दिली जाते. सामाजिक बांधिलकी व … Read more

आनंद दरबार दत्तनगर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते ध्वजारोहण : भव्य रक्तदान शिबिरात ७९ बॉटल रक्त संकलन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे आनंद दरबार दत्तनगर येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. थर्ड आय अॅक्टिवेशन एक्सपर्ट दर्श अभय सुराणा, कुस्ती सुवर्णपद विजेती सृष्टी रायरीकर आणि कबड्डी … Read more

राजस्थानी बंधुओं ने जन्मभूमि से जुड़ाव बनाए रखें

पुणे में राजस्थान फाउंडेशन का पदग्रहण समारोह : नगरीय विकास मंत्री झाबर सिंहजी खर्रा का आह्वान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “जहाँ न जाए बैलगाड़ी, वहाँ जाए मारवाड़ी” इस कहावत के अनुरूप मारवाड़ी समाज मेहनती और ईमानदार है, यह सिद्ध हो चुका है। इन्हीं मेहनत और ईमानदारी के बल पर राजस्थान से महाराष्ट्र आकर समाज … Read more