बैलगाडा शर्यत आयोजित करणार्यांवर गुन्हा दाखल
कात्रज येथील गुजर निंबाळकरवाडीत रविवारी केली होती आयोजित बैलगाडा शर्यत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कात्रज घाटातील गुजर निंबाळकरवाडी येथील डोंगराजवळ रविवारी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. विना परवाना आयोजित केलेल्या या शर्यतीमध्ये आवश्यक नियमांचे पालन न केल्यामुळे शर्यत आयोजित करणाऱ्या आयोजकांवर व त्यात सहभागी झालेल्या बैलगाडा मालकांसह १५ ते १६ जणांवर भारती विद्यापीठ … Read more