आवृत्ती , पुणे

सण-उत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहरात RAF चा प्रभावी रूट मार्च

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : आगामी सण-उत्सव व निवडणुका शांततेत व सुरळीत पार पडाव्यात, नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण व्हावा आणि संभाव्य सामाजिक अस्थिरता, धार्मिक व जातीय संघर्ष उद्भवल्यास तत्काळ व प्रभावी कारवाई करता यावी, यासाठी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स (RAF) च्या बटालियनसह भव्य रूट मार्च दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:०० ते १२:०० या वेळेत … Read more

बोपदेव घाटात तरुणांना लुटणाऱ्या पोलिस अंमलदाराला शिक्षा

कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल : पोलिस उपायुक्तांनी तीन वर्षांसाठी वेतनवाढ रोखली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्यानंतर तेथे पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आले. या पोलिस मदत केंद्रातील पोलिस अंमलदाराने तेथे आलेल्या तरुणांना अटक करण्याची भीती दाखवून लुटले होते. या पोलिस अंमलदारावर पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी … Read more

कंपनीच्या रिलेशनशिप महिला मॅनेजरवर गुन्हा दाखल

कंपनी व सेबीच्या नियमांचे उल्लंघन करून ग्राहकांकडून वैयक्तिक खात्यात पैसे घेऊन फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटविषयक प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीतील महिला रिलेशनशिप मॅनेजरने कंपनी व सेबीच्या नियमांचे उल्लंघन करून ग्राहकांचे पैसे वैयक्तिक खात्यावर घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सुनीलकुमार सत्यकुमार सिंग (वय ३९, रा. मगरपट्टा सिटी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात … Read more

कामगारांच्या पगाराचे २१ लाख रुपये घेऊन पळालेला कारचालक गजाआड

तीन महिन्यांनंतर चालकाला पकडण्यात काळेपडळ पोलिसांना यश : १५ लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कामगारांच्या पगाराचे २१ लाख रुपये चोरून पळून गेलेल्या कारचालकाचा शोध घेण्यासाठी मिरजपासून बीड ते मुंबई असा मागोवा घेतल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी मुंब्रा येथे काळेपडळ पोलिसांना यश मिळाले. सलमान यासीन पठाण (वय ३२, रा. ईसा हाइट्स, ठाणे; मूळ रा. … Read more

लोणावला में आचार्य आनंदऋषिजी म. सा. का 125वां जन्मोत्सव सम्पन्न

प. पू. ज्ञानप्रभाजी म. सा. के सान्निध्य में धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमों की श्रृंखला महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : लोणावला स्थित जैन स्थानक में प. पू. ज्ञानप्रभाजी म. सा. के चातुर्मास के अवसर पर राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषिजी म. सा. का 125वाँ जन्मोत्सव विविध धार्मिक एवं सांस्कृतिक कार्यक्रमों के माध्यम से श्रद्धा व उत्साह के साथ सम्पन्न … Read more

JBN मीट में 11.60 करोड़ का बिजनेस संपन्न

प्रमुख नेतृत्व में हुई भव्य बिजनेस नेटवर्किंग महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़, चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल इनके कुशल मार्गदर्शन में होटल ग्रैंड शेरेटोन में 30 जुलाई को JBN की विशेष बिजनेस मीट भव्य रूप से संपन्न हुई। इस मीट में JBN मेंबर्स के बीच कुल 11 करोड़ 60 लाख … Read more

लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडचा शपथग्रहण समारंभ संपन्न

अध्यक्षपदी लायन गोपालकृष्ण अग्रवाल, सचिवपदी लायन जिनेंद्र लोढा व खजिनदारपदी लायन सीए जितेश अग्रवाल यांची निवड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड चा शपथग्रहण समारंभ शहरातील कोरियंथन क्लब मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लायन गोपालकृष्ण अग्रवाल यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून तर, लायन जिनेंद्र लोढा यांनी सचिव व लायन सीए जितेश अग्रवाल … Read more

मेमॅट उपचारपद्धतीने ‘नामको’त मेंदूच्या कर्करोगावर यशस्वी मात

डॉ. मुकूल घरोटे यांचे संशोधन : किशोरवयीन रुग्णांना मिळाले जीवनदान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नाशिक : वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक व अभिनव मेमॅट या उपचारपद्धतीच्या माध्यमातून मेडुलो ब्लास्टॉमा या दुर्मिळ व गंभीर मेंदूच्या कर्करोगावर यशस्वी उपचार करून किशोरवयीन रुग्णांना जीवनदान देण्यात नाशिकमधील नामको हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ज्ञ डॉ. मुकूल घरोटे यांनी ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या अभिनव … Read more

मोबाईल घेतल्याच्या कारणावरून कामगाराचा खून

धायरीतील घटना; नांदेडसिटी पोलिसांनी दोघांना अटक, एक कामगार फरार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारू पिताना मोबाईल घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात तिघांनी आपल्या सहकारी कामगाराचा बेदम मारहाण करून खून केला. नांदेडसिटी पोलिसांनी दोघा कामगारांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे. खून झालेल्या कामगाराचे नाव देवा उर्फ देवीदास व्यंकटराव पालते (वय २५, रा. … Read more