जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून
पसार झालेल्या आरोपीला इंदौर येथून घेतले ताब्यात : आंबेगाव पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जांभुळवाडी येथील तलावावर एका तरुणाचा निर्घृण खून करून पसार झालेल्या आरोपीला मध्यप्रदेशातील इंदौर येथून अटक करण्यात आली आहे. सुरज गणेश सूर्यवंशी (वय २२, रा. गणेश पेठ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत दीपक बंडगर (वय २१, रा. नर्हे) … Read more