आवृत्ती , पुणे

शंभर टक्के निकालाची परंपरा जपत विजय वल्लभ शाळेचा घवघवीत यश

दहावीचा सलग 21 वा शंभर टक्के निकाल : गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ उत्साहात संपन्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भवानी पेठ येथील आचार्य श्री विजय वल्लभ शाळेने यावर्षीही आपल्या दहावीच्या निकालात शंभर टक्के यशाची दैदिप्यमान परंपरा यशस्वीरित्या जपली आहे. सलग २१ व्या वर्षी हा निकाल शाळेने प्राप्त केला असून, या गौरवाच्या क्षणाचे औचित्य साधून शाळेत … Read more

गुंतवणुकीच्या आमिषाने ९२ लाखांची फसवणूक

चौघा जणांना गंडा घालणाऱ्या सख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने चौघांची ९२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सख्या भावांविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गौरव प्रदीपकुमार चंद्र (वय ४९, रा. महंमदवाडी, हडपसर) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पीटर … Read more

वैष्णवी हगवणेच्या मृत्युपूर्वी अंगावर १५ जखमा

शवविच्छेदनातून उघड : राजेंद्र हगवणे याला मदत करणार्‍या ५ जणांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वैष्णवी हगवणे हिचा मृत्यू होण्यापूर्वीच्या २४ तासांत तिच्या अंगावर १५ जखमा झाल्या होत्या. तसेच, तिला मृत्यूपूर्वी आठवडाभर मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक शवविच्छेदन अहवाल पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दाखल केला. दरम्यान, राजेंद्र हगवणे याला फरार असताना मदत करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी … Read more

पुणे, मुंबई, सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मान्सून दाखल

मुंबईत पावसाचा धुमाकूळ : भुयारी मेट्रोमध्ये पाणी शिरल्याने हाहाकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गोव्यासह कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने पुणे, मुंबई, सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर केले आहे. मुंबईत मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प … Read more

खराडीतील बनावट कॉल सेंटरचा भंडाफोड

अमेरिकन नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून सायबर फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे पोलिसांनी खराडी येथील प्राईड आयकॉन इमारतीच्या ९व्या मजल्यावर सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरचा भंडाफोड केला आहे. या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून त्यांच्याकडून क्रिप्टो करन्सी आणि अ‍ॅमेझॉन गिफ्ट व्हाउचर्स मागवून सायबर फसवणूक केली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी … Read more

राज्यात कौशल्य विकास केंद्रांचे जाळे निर्माण व्हावे- उदय सामंत

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : माजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कौशल्य विकास केंद्र हे एक मुख्य साधन असून कौशल्यावर आधारित पिढी तयार होण्यासाठी महाराष्ट्रात कौशल्य विकास केंद्रांचे जाळे निर्माण झाले पाहिजे, असे मत राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. जनसेवा फाउंडेशन, पुणे संचलित “हीरा-कांचन” निराधार पुनर्वसन केंद्र … Read more

30 वर्षानंतर भरला पाचवीचा वर्ग राष्ट्रगीत, हजेरी घेऊन भरला गणिताचा तास

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथील महात्मा फुले विद्यालयात इयत्ता पाचवी 1995 बॅचमधील मुला-मुलींनी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी जुन्या-नव्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रम पार पडला. स्नेहसंमेलनाच्या प्रारंभी या माजी विद्यार्थ्यांनी गावातून चालत शाळेत प्रवेश केला. शाळेत पोहोचल्यानंतर राष्ट्रगीत गायन करून वर्ग भरवण्यात आला. त्यावेळचे वर्गशिक्षक तुकाराम कांबळे यांनी हजेरी घेतली आणि … Read more

कोंढव्यातील रेकॉर्डवरील आरोपीवर एमपीडीए कारवाई

कोंढवा पोलिसांची कारवाई : एक वर्षासाठी नागपूर कारागृहात केले स्थानबद्ध महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोंढवा येथील रेकॉर्डवरील गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याला एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे. आकाश ऊर्फ मोन्या बाळासाहेब गायकवाड (वय २४, रा. राम मंदिराजवळ, कोंढवा खुर्द) असे त्याचे नाव आहे. आकाश गायकवाड हा … Read more

फ्लॅट दाखविण्याच्या बहाण्याने बोलवून बालमैत्रिणीने ठेवले डांबून

मारहाण करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नवीन घेतलेला फ्लॅट पाहण्यासाठी आणि चहासाठी बालमैत्रिणीने बोलावले होते. तो गेल्यावर तिच्या पती व इतरांच्या सहाय्याने त्याला मारहाण करून बाथरूममध्ये डांबून ठेवले. खंडणी उकळण्यासाठी त्याच्या मोबाईलवरून संदेश पाठवला. कोंढवा पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी शोध घेऊन चार तासांत या … Read more

कोठारी चैरिटेबल ट्रस्ट में केमोथेरेपी व डायलिसिस सेवा

वडगाव शेरी में कैंसर मरीजों के लिए राहत, आधुनिक इलाज अब नाममात्र शुल्क में महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कोठारी चैरिटेबल ट्रस्ट एवं निमोमैड, वडगाव शेरी के संयुक्त प्रयास से अब कैंसर मरीजों के लिए राहत की खबर है। ट्रस्ट द्वारा डायलिसिस के साथ-साथ अब कैंसर के मरीजों को केमोथेरेपी की अत्याधुनिक सेवा भी डॉक्टरों … Read more