अनधिकृत, धोकादायक होर्डिंग्सबाबतPMRDA ची महत्त्वपूर्ण बैठक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात बुधवारी २ एप्रिल २०२५ रोजी सह -आयुक्त डॉ. दिप्ती सूर्यवंशी-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होर्डिंगधारक व होर्डिंग संघटनांसोबत बैठक झाली. यात अनधिकृत होर्डिंग्सना परवानगी घेणे, धोकादायक होर्डिंग्स तातडीने काढणे यासह संघटनांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दिपक सिंगला, पोलिस … Read more