आवृत्ती , पुणे

पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांचा कार अपघातात मृत्यू

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तेलंगणातील श्रीशैलमवरून नगरकुर्लुणला जात असताना झालेल्या कार अपघातात पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांचा मृत्यू झाला. सुधाकर पठारे हे २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. डॉ. सुधाकर पठारे हे मुंबई पोलीस दलाच्या पोर्ट झोनमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून सध्या कार्यरत होते. ते प्रशिक्षणासाठी हैदराबाद येथे गेले होते. एका नातेवाईकासोबत ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात … Read more

प्रा. अनिल दाहोत्रे सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात : सेवानिवृत्त प्राध्यापकाचा सन्मान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात क्रीडा शिक्षक प्रा. अनिल दाहोत्रे यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांच्या हस्ते प्रा. अनिल दाहोत्रे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि … Read more

साक्षी मनोज छाजेड़ ने स्विमेथॉन UK 2025 में रचा इतिहास

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लंदन एक्वाटिक्स सेंटर में आयोजित प्रतिष्ठित स्विमेथॉन UK 2025 में साक्षी छाजेड़ ने शानदार प्रदर्शन करते हुए ‘बेस्ट फिनिशर’ का खिताब अपने नाम किया। यह वही ऐतिहासिक स्थान है, जहाँ 2012 के लंदन ओलंपिक्स का आयोजन हुआ था। स्विमेथॉन UK एक प्रतिष्ठित फंडरेजिंग इवेंट है, जिसका उद्देश्य कैंसर रिसर्च को … Read more

जैन समाज में बढ़ते तलाक

परंपरा और आधुनिकता के बीच बदलाव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन समाज अपनी सुदृढ़ पारिवारिक संरचना, आध्यात्मिकता और नैतिक मूल्यों के लिए जाना जाता है। वर्षों से इस समाज में विवाह को एक पवित्र बंधन माना जाता रहा है, जो सिर्फ दो व्यक्तियों को ही नहीं, बल्कि पूरे परिवारों को जोड़ता है। हालांकि, हाल … Read more

दिशाभूल करणार्‍या बातम्यांची शासन घेणार त्वरीत दखल

वस्तुस्थितीदर्शक माहिती त्याच दिवशी देऊन करणार खुलासा, राज्य शासनाचा निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजना, धोरणे, प्रकल्प तसेच राज्यात घडणाऱ्या विविध घटनांबाबत अनेकदा वस्तुस्थितीदर्शक नसलेल्या किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध होत असतात. आता त्याची शासन त्वरीत दखल घेणार आहे. त्याच दिवशी वस्तुस्थितीदर्शक माहिती पुरवून योग्य खुलासा करण्यात येणार आहे. … Read more

घरावर संकट येणार सांगून भोंदू बाबाने घातला महिलेला गंडा

साडेतीन लाखांचे दागिने लंपास, हडपसर पोलिसांनी काही तासांत केली भोंदू बाबाला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : त्याच्या सांगण्यावरून पतीचे दारूचे व्यसन काही दिवस सुटल्यामुळे महिलेला त्याच्यावर विश्वास बसला होता. या विश्वासाचा गैरफायदा घेत, त्याने “घरावर संकट येणार आहे,” असे सांगून “मंगळसूत्र, दागिने, मुलीची चैन घेऊन या, मी या वस्तू मंतरून देतो, म्हणजे तुमच्यावरील संकट … Read more

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडे सापडली ४ पिस्तुले, १२ जिवंत काडतुसे

ग्रामीण पोलिसांची रांजणगावातील सोनेसांगवीत कारवाई, मध्य प्रदेशातून आणली अग्नीशस्त्रे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रांजणगाव परिसरातील सोनेसांगवी गावातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून ग्रामीण पोलिसांनी तब्बल ४ गावठी पिस्तुले, ३ मॅगझीनसह १२ जिवंत काडतुसे असा १ लाख ८२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. सुरज राजेश पाडळे (वय २७, रा. सोनसांगवी, ता. शिरूर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. … Read more

गुडी पाडव्याला ३०० कोटींची १० हजार वाहन खरेदी

गतवर्षीपेक्षा अधिक वाहनं, दुचाकीचं शहर होतंय चारचाकींचं पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे गुडी पाडवा. या दिवशी कोणत्याही नव्या गोष्टीला प्रारंभ करणे शुभ मानले जाते. गुडी पाडव्याला वाहन खरेदी करणेही शुभ मानले जाते. पुणेकरांनी या गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल ३०० कोटी रुपयांची १० हजारांहून अधिक वाहने खरेदी केली आहेत. दुचाकींचं शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात, … Read more

अल्पबचत योजनांचे व्याजदर स्थिर

पहिल्या तिमाहीसाठी दर जाहीर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र सरकारने नव्या आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या एप्रिल ते जून या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर स्थिर ठेवले आहेत. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने ही घोषणा केली आहे. आर्थिक वर्षातील १ एप्रिल ते ३० जून २०२५ या पहिल्या तिमाहीसाठी मागील तिमाहीचेच व्याजदर कायम राहणार आहेत. सार्वजनिक भविष्य … Read more