आईच्या स्मरणार्थ आठवडी बाजारात पाणपोईचा उपक्रम
पत्रकार चंद्रमणी गायकवाड यांचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : आठवडी बाजारात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे पत्रकार चंद्रमणी भाऊ गायकवाड यांनी आईच्या स्मरणार्थ पाणपोई सुरू केली आहे. त्यांच्या आई स्व. विमल गोरख गायकवाड यांच्या आदर्शांप्रती श्रद्धांजली म्हणून या उपक्रमाची सुरुवात झाली. गेल्या तीन वर्षांपासून ही पाणपोई नियमित सुरू असून आठवडी बाजारात येणाऱ्या … Read more