आवृत्ती पुणे

अंतरिक्ष पार्श्वनाथ शिरपुर जैन तीर्थ को वैश्विक तीर्थस्थल के रूप में विकसित करें – ललित गांधी

जैन एकता का आदर्श उदाहरण प्रस्तुत करने का अवसर महाराष्ट्र जैन वार्ता शिरपुर : अंतरिक्ष पार्श्वनाथ शिरपुर जैन तीर्थ एक अति प्राचीन तीर्थस्थल है, जहां बिना किसी आधार के प्रतिष्ठित विश्व की एकमात्र प्रतिमा स्थापित है। इस तीर्थस्थल को ‘वैश्विक तीर्थस्थल’ के रूप में विकसित किया जा सकता है, ऐसा प्रतिपादन महाराष्ट्र सरकार के जैन … Read more

भूम येथील महावितरण कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त महावितरण कार्यालयात आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित राहून छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी महावितरणचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शिवभक्त आणि अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंती उत्सवाची सांगता जयघोष आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.

शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यानाचे आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम: येथील शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक धनश्री कुलकर्णी, द्वितीय क्रमांक तेजस्विनी पायाळ आणि तृतीय क्रमांक प्रथमेश जगदाळे याने पटकावला. तसेच … Read more

विद्यार्थ्यांना कायद्याची माहिती होणे गरजेचे : पोलीस उपनिरीक्षक वर्षा साबळे

नवीन कायद्यांचा प्रसार व जनजागृती अभियान महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : नवीन कायद्यांच्या प्रसार व प्रचारासाठी भारत सरकारने सर्व राज्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवस नवीन कायद्यांचा प्रचार करून जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. धाराशिव जिल्ह्यात, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, पोलीस उपअधीक्षक गौरीशंकर … Read more

बार्शी येथे शिवसृष्टीत भव्यदिव्य शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : बार्शी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती शिवसृष्टीत भव्यदिव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जीवनगाथेचे अप्रतिम दर्शन घडवणारी भव्य फुलांची आरास, नेत्रदीपक विद्युत रोषणाई आणि फुलांनी साकारलेला शिवजन्म देखावा. या अद्वितीय सजावटीने उपस्थितांचे लक्ष वेधून … Read more

फिनिक्स पोदार लर्न स्कूल बार्शीच्या विद्यार्थ्यांची शिवगर्जना : छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना

बार्शी शिवसृष्टीत विद्यार्थ्यांच्या गर्जनेने दुमदुमला शिवरायांचा पराक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : फिनिक्स पोदार लर्न स्कूल बार्शीच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या शिवगर्जनेने संपूर्ण बार्शी शिवमय झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणाऱ्या या अनोख्या सादरीकरणाने उपस्थितांना इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटला. बार्शीमध्ये साकारलेल्या शिवसृष्टीत आणि शिवाजी कॉलेज येथे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेपुढे विद्यार्थ्यांनी ही शिवगर्जना … Read more

तडीपार गुंड चोरीच्या दुचाकीसह जाळ्यात

बनावट नंबर प्लेट लावून चोरीच्या गाडीसह पाषाणला आला घरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले असतानाही शहरात प्रवेश करून चोरीच्या दुचाकीवरून घरी आलेल्या गुंडाला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. सोहम प्रकाश डोंगरे (वय २४, सध्या रा. गणराज सोसायटी, पाषाण, मुळ रा. सावकार चाळ, संभाजी चौक, पाषाणगाव) असे … Read more

फिस्टुलाच्या उपचारांसाठी ‘BEST Device’ ला पेटंट

डॉ. अश्विन पोरवाल : वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : फिस्टुला (भगंदर) हा त्रासदायक आणि पुनरावृत्ती होणारा आजार असून, त्यावर प्रभावी उपचार शोधणे हे वैद्यकीय क्षेत्रासाठी एक मोठे आव्हान होते. मात्र, पुण्यातील प्रसिद्ध कोलोनरेक्टल सर्जन डॉ. अश्विन पोरवाल यांनी यावर क्रांतिकारी उपाय शोधून काढला आहे. त्यांनी विकसित केलेल्या ‘BEST Device’ (Balloon Expansion … Read more

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप

ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सायकल बँकेची स्थापना महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव 2025 निमित्त ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सायकल बँकेची स्थापना करून महाराष्ट्र विद्यालय, बार्शी येथील गरजू विद्यार्थिनींना पाच सायकलींचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी अनिलजी बनसोडे होते, … Read more

दागिनेऐवजी रुमालात निघाले दगड

तिघा भामट्यांनी ज्येष्ठ नागरिक महिलेला १ लाख ६० हजारांचा गंडा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सकाळी फिरायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेला फसवून १ लाख ६० हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना विमाननगर येथे घडली. चोऱ्या वाढल्या आहेत, दागिने रुमालात बांधून ठेवा, असा सल्ला देऊन भामट्यांनी महिलेच्या दागिन्यांऐवजी रुमालात दगड ठेवून तिला फसवले. या प्रकरणी ६४ … Read more