आवृत्ती पुणे

परांडा तालुक्यात ड्रग्स तस्करी वाढली, तरुणाई नशेच्या विळख्यात

तातडीने कारवाईची मागणी : माजी आ. राहुल भैय्या मोटे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : परांडा शहर आणि तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स आणि तत्सम अंमली पदार्थांची तस्करी आणि पुरवठा वाढला आहे. या तस्करीमुळे ड्रग्स माफिया गँग सक्रिय झाली असून, त्यांच्या माध्यमातून एमडी ड्रग्स आणि इतर अंमली पदार्थांची वाहतूक, विक्री आणि तस्करी … Read more

पोलीस असल्याचा बहाणा करून सोनसाखळी आणि अंगठी लंपास

माजी सैनिकाला गंडा घालण्याची घटना : लोहगाव-संतनगर रोडवर भरदिवसा चोरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या माजी सैनिकाला अडवून, पोलीस असल्याचा बनाव करत दोन व्यक्तींनी त्याला लायसन्स दाखवण्यास सांगितले. सध्या चोऱ्या वाढल्या आहेत, दागिने काढून ठेवा, असे सांगत त्यांनी विश्वास संपादन केला. डिक्कीत ठेवलेले दागिने पाहण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत ७५ हजार रुपयांची सोनसाखळी … Read more

शेखापूर येथे हजरत गैबी पीर बाबांच्या संदल निमित्त कव्वाली कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भुम तालुक्यातील शेखापूर येथे हजरत गैबी पीर बाबा रहमतुल्लाह अलैह यांच्या संदल निमित्त KGN ग्रुप संदल कमिटी आणि मोईज सय्यद मित्र मंडळाच्या वतीने भव्य कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रसिद्ध कव्वाल शाहेद अजमेरी आणि परवीन अजमेरी यांनी आपल्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली. कव्वालीचा हा शानदार कार्यक्रम भक्तीमय … Read more

हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून २१ ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक

१४ लाखांचा ऐवज हस्तगत : विश्रामबाग पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून २१ ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. या कारवाईत १६ गुन्हे उघडकीस आणून १३ लाख ९० हजार ७०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. राजू प्रल्हाद कुलकर्णी (वय ५४, रा. नेताजीनगर, अलानहली, म्हैसूर, कर्नाटक) … Read more

हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ 09 मार्चला रक्तदान शिबिर

दुगड ग्रुप व निर्जरा ग्रुपच्या वतीने आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ दुगड ग्रुप व निर्जरा ग्रुपच्या वतीने 09 मार्च 2025 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत आदिनाथ जैन स्थानक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर यंदाचे सहावे वर्ष असून, 1,000 बाटल्या रक्त संकलित … Read more

भुम येथे शिवजन्मोत्सवा निमित्त भव्य लकी ड्रॉचे आयोजन

५१ पैठण्या व भरगोस बक्षीसे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम शहर सार्वजनिक शिवजन्मोत्सव कमिटीच्या वतीने जिजाऊच्या लेकी साठी दी १८/०२/२५ रोजी सायं ठीक : ६:०० वाजता नगर परिषद समोर भव्य लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. यात पहिले बक्षीस सोन्याची नथ, दूसरे बक्षीस चांदिचा करंडा, तिसरे बक्षीस ड्रेसिंग टेबल, चौथे बक्षीस कुलर, पाचवे बक्षीस … Read more

आंतरजिल्हा गुन्हेगाराकडून दोन घरफोड्या उघड

सोलापूर गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई : १४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर – पवन श्रीश्रीमाळ : सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरजिल्हा गुन्हेगाराकडून दोन घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणत एकूण १४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी, सुरेखा विठ्ठल तोडकरी (वय ५२, व्यवसाय: शिक्षिका, रा. चाटला चौक, जोडभावी पेठ, सोलापूर) … Read more

हरवलेला मोबाईल पोलिसांच्या तत्परतेने परत मिळवला

मार्केटयार्ड पोलिसांची जलद कारवाई : नागरिकांमध्ये समाधान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीतील भाजी मार्केटमध्ये परेश प्रविण कोठारी यांचा सॅमसंग फोल्ड ५ मोबाईल (किंमत ₹१,७०,०००/-) दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी हरवला होता. त्यांनी तत्काळ तक्रार नोंदवताच पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान CEIR पोर्टल आणि अन्य तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने मोबाईल दावणगिरी, कर्नाटक येथे … Read more

गोरक्ष गायकवाड सोलापूर जिल्हाध्यक्षपदी

“महा गौरव पुरस्कार 2025” सोहळ्यात निवडीची घोषणा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई डिजिटल मीडिया सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पत्रकार गोरक्ष विलास गायकवाड यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या मान्यतेने पुणे शहराध्यक्ष अनिल मोरे यांनी पंढरपूर येथे झालेल्या कार्यक्रमात ही निवड जाहीर केली. स्वेरी कॉलेज, गोपाळपूर, ता. पंढरपूर येथे संपन्न … Read more

पुण्याच्या राखी गुगळे यांचा योग विश्वात सुवर्ण पराक्रम

४९ व्या सीनियर नॅशनल योग स्पर्धेत ऐतिहासिक विजय महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ४९ व्या सीनियर नॅशनल योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये देशभरातील १,००० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. या प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्राच्या राखी गुगळे यांनी महिला ४५+ गटात सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. ही स्पर्धा योगा फेडरेशन ऑफ इंडिया, योगा असोसिएशन ऑफ केरळ आणि केरळ राज्य … Read more