वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवणाऱ्या तरुणाला अटक
पदवीधर तरुणाचा गुन्हा, डेक्कन पोलिसांनी चार तासांत केला उघड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : धुणी-भांडी करणाऱ्या वयोवृद्ध महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नदीपात्रातील वीटभट्टीजवळ मारहाण करण्याची धमकी देऊन तिच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने चोरणाऱ्या तरुणाला डेक्कन पोलिसांनी अवघ्या चार तासांत जेरबंद केले. दत्तवाडी परिसरातील ६५ वर्षीय महिलेकडून डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. शनिवारी सकाळी … Read more