आवृत्ती पुणे

सुलाखे हायस्कूलचे राज्यस्तरीय यश

MSAT परीक्षेत कु. सानवी देशपांडे द्वितीय; शिष्यवृत्ती व ISRO भेट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : डॉ. होमी भाभा फाउंडेशन, मुंबईद्वारे आयोजित MSAT परीक्षेत सुलाखे हायस्कूलच्या कु. सानवी प्रशांत देशपांडे हिने राज्यात दुसऱ्या क्रमांकाने यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल तिला शिष्यवृत्ती, ISRO भेट तसेच विविध बक्षिसे मिळणार आहेत. डॉ. होमी भाभा फाउंडेशनतर्फे आयोजित डॉक्टर … Read more

परांडा मतदारसंघातील 2508 शेतकऱ्यांचे अनुदान थकीत

राहुल मोटे यांची तत्काळ कार्यवाहीची मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : परांडा विधानसभा क्षेत्रातील भूम, परांडा आणि वाशी तालुक्यातील 2508 शेतकऱ्यांचे विविध योजनांमधील 4 कोटी 74 लाख 59 हजार 394 रुपये अनुदान मागील दोन वर्षांपासून थकीत आहे. भूम तालुक्यातील 1377 शेतकऱ्यांचे 1 कोटी 83 लाख 51 हजार 822 रुपये, परांडा तालुक्यातील 415 शेतकऱ्यांचे 1 कोटी … Read more

भारतीय अटॅन्स तोफ युद्धात ठरणार गेमचेंजर

डीआरडीओचे संशोधन, भारत फोर्ज करणार उत्पादन, बोफोर्सपेक्षा अत्याधुनिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डीआरडीओने विकसित केलेल्या पूर्णपणे भारतीय बनावटीच्या अटॅन्स तोफ लवकरच भारतीय लष्करात सामील होणार आहे. भारत फोर्ज या कंपनीने या तोफेची निर्मिती केली आहे. भारतीय सेनेसाठी बोफोर्सप्रमाणेच ही तोफ युद्धात गेमचेंजर ठरणार आहे. नाशिक येथील देवळाली तोफखाना प्रशिक्षण केंद्रात वार्षिक युद्ध सरावाच्या कार्यक्रमात … Read more

बांगलादेशींचे संकट आपल्या दारापर्यंत

चंद्रकांत पाटील : गुन्ह्यात जप्त ऐवज ३०० फिर्यादींना केला परत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला असो किंवा आपल्या आजूबाजूला वावरणारे फेरीवाले असोत, हे बांगलादेशी असल्याचा संशय आहे. बांगलादेशी नागरिकांचे संकट आपल्या दारापर्यंत पोहोचले आहे. नागरिकांनी सतर्क राहून संशयितांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण … Read more

चोरीचे मोबाईल अनलॉक करून विक्री करणारे रॅकेट उघडकीस

४३ मोबाईल हस्तगत; एका चोरट्यापासून सुरू झालेली साखळी उलगडली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट परिसरातील गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरीचे प्रकार वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवत चोरीचे मोबाईल अनलॉक करून विक्री करणारे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. सतीश ज्ञानेश्वर शिरोळे (वय ३२, रा. फिरस्ता, मूळ रा. दहीटणे, ता. दौंड) असे अटक केलेल्या मोबाईल … Read more

सराईत वाहन चोराकडून ६ मोटारसायकली जप्त

खडक पोलीस ठाण्याची प्रभावी कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चोरीच्या वाहनातून फिरणार्‍या सराईत वाहन चोराला अटक करून खडक पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या ६ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. दत्ता ऊर्फ सुमित लहू जाधव (वय २५, रा. प्रेमनगर वसाहत, मार्केटयार्ड, मूळ रा. पानचिंचोली, ता. निलंगा, जि. लातूर) असे या आरोपीचे नाव आहे. शहरातील वाढत्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल … Read more

सतीश लोढा यांना समाजगौरव पुरस्कार

नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशनचा गौरव सोहळा महाराष्ट्र जैन वार्ता नाशिक : नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशनतर्फे अहिल्यानगर येथील सतीश लोढा यांना समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. धनदायी लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. साध्वी प्रीतिसुधाजी म. सा. यांच्या प्रेरणेने गेल्या सतरा वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी सतीश … Read more

कर्णबधिर विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी

गुरुबाई विभुतेचा चित्रवाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : दि. २१ जानेवारी २०२५ रोजी नगर येथे आयोजित राज्यस्तरीय वाचा कौशल्य व चित्रवाचन स्पर्धेत महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमधून कर्णबधिर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेत कुर्डूवाडी येथील मूकबधिर निवासी शाळेने सहभाग घेतला होता. वाचा कौशल्य या स्पर्धेमध्ये सिद्धी जंगाळे, वैष्णवी फुके, रवी गोडगे यांनी सहभाग … Read more

राजस्थानातून आलेल्या कारागीराकडून २२ कोटींचे अफू हस्तगत

अल्पावधीत पैसे कमाविण्याचा प्रयत्न आला अंगाशी : पोलिसांच्या जाळ्यात अडकला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फर्निचर बनविण्याचे काम करण्यासाठी यापूर्वी अनेकदा पुण्यात आलेल्या राजस्थानातील एका कारागीराने अल्पावधीत पैसे कमाविण्याच्या नादाने अफूची तस्करी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोंढवा परिसरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून २१ कोटी ८० लाख रुपये किमतीचे १ किलो ९० … Read more

घरगुती वादातून पतीने कात्रीने गळ्यावर वार करून पत्नीचा खून

खराडीमधील पहाटेची घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घरगुती भांडणातून पतीने कात्रीने गळ्यावर वार करून पत्नीचा खून केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली आहे. ज्योती शिवदास गीते (वय २८, रा. तुळजाभवानी नगर, खराडी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते (वय ३७, रा. तुळजाभवानी नगर, खराडी) याला अटक केली आहे. ही … Read more