व्यवसायात गुंतवणूक करायला सांगून १४ लाखांना गंडा
नफ्याबाबत खोट्या नोंदी ठेवून केली फसवणूक महारष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: क्लोअर पिझ्झा आणि सिंहगड रोडवरील असी वेज या व्यवसायांमध्ये गुंतवणूक केल्यास दर महिन्याला नफ्यातून हिस्सा मिळेल, असे आमिष दाखवून पैसे गुंतवायला भाग पाडण्यात आले. त्यानंतर नफ्यातील हिस्सा न देता १४ लाख २४ हजार ४४० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत विपीन चंद्रकांत बिडकर … Read more