खान्देश केसरी “बरसा-दाता” प. पू. गौतममुनीजी आदि ठाणा २ यांचा होळी चातुर्मास
आकुर्डी-निगडी-प्राधिकरण : श्री संघाकडे प्रदान महाराष्ट्र जैन वार्ता निगडी : कोथरूड येथील स्थानक भवनात आकुर्डी-निगडी-प्राधिकरण श्री संघाच्या विश्वस्त मंडळाने पूज्य गुरुभगवंतांचे दर्शन, प्रवचन आणि मंगल आशीर्वाद घेत, होळी चातुर्मासासाठी विनंती सादर केली. प. पू. बरसादाता गौतममुनीजी म. सा. यांनी या विनंतीला मान्यता देत होळी चातुर्मास आकुर्डी-निगडी-प्राधिकरण श्री संघाकडे प्रदान करण्याची घोषणा केली. या प्रसंगी पू. … Read more