प्रा. डॉ. स्मिता सदार यांना “उत्कृष्ट प्राध्यापिका” पुरस्कार
डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातर्फे सन्मान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या फार्माकोलॉजी विभागातील सहाय्यक प्राध्यापिका प्रा. डॉ. स्मिता सदार यांना त्यांच्या संशोधनातील उल्लेखनीय योगदानासाठी “उत्कृष्ट प्राध्यापिका” पुरस्काराने गौरवण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते, प्रथम वर्षाच्या विद्यार्थी स्वागत समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात … Read more