आवृत्ती पुणे

भरधाव वेगातील कार उलटून तरुणीचा मृत्यू

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील भीषण अपघात; सात जण जखमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव वेगाने जाणारी कार उलटून झालेल्या भीषण अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला, तर चालकासह सात जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी … Read more

दिल्ली-पुणे विमान प्रवासात बॅगेतील १ लाख ८० हजारांची रोकड लंपास

एअर इंडियाच्या प्रवासातील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दिल्ली मेट्रो स्थानकावर एअर इंडियाच्या काऊंटरवर बॅग दिल्यानंतर पुणे विमानतळावर बॅग परत घेतली असता बॅगेतील १ लाख ८० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत प्रसन्न विजय नहार (वय ४२, रा. यमुनानगर, निगडी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार दिल्ली … Read more

एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न

पहाटेच्या घटनेचा पोलिसांना मिळाला अलर्ट, चोरट्याला जागेवरच अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हडपसरमधील घुले वस्ती येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये एक चोरटा पहाटे साडेचार वाजता शिरून मशीनची तोडफोड करू लागला. मशीनशी छेडछाड होत असल्याचे मुंबईतील सर्व्हरने टिपले आणि तेथूनच ११२ व हडपसर पोलीस ठाण्याला अलर्ट देण्यात आला. त्यानुसार पोलीस तातडीने एटीएम सेंटरला पोहोचले आणि चोरट्याला … Read more

एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न

पहाटेच्या घटनेचा पोलिसांना मिळाला अलर्ट, चोरट्याला जागेवरच अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हडपसरमधील घुले वस्ती येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये एक चोरटा पहाटे साडेचार वाजता शिरुन मशीनची तोडफोड करु लागला. मशीनशी छेडछाड होत असल्याचे मुंबईतील सर्व्हरने टिपले आणि तेथूनच ११२ आणि हडपसर पोलीस ठाण्याला अलर्ट देण्यात आला. त्यावरुन पोलीस तातडीने एटीएम सेंटरला पोहचले. त्यांनी चोरट्याला … Read more

पत्नीवर चाकूने वार करून खूनाचा प्रयत्न; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

बाणेरमधील हॉटेलमधील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुंबईहून पुण्यात येऊन एका पतीने पत्नीसह हॉटेलमध्ये मुक्काम केला. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी वाद झाल्याने पतीने चाकूने पत्नीवर वार करून खूनाचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वतःच्याही गळ्यावर व पोटावर चाकू खुपसून आत्महत्येचा प्रयत्न केला. अमजद युसुफ मुल्ला (वय ३९, रा. विष्णुनगर, चेंबूर, मुंबई) असे पतीचे नाव आहे, तर … Read more

पेट्रोल पंपावरील कॅश लुटण्याचा प्रयत्न

चोरट्यांनी मारहाण करूनही मॅनेजरने सोडली नाही पैशांची बॅग, कात्रजमधील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पेट्रोल पंपावरील साडेतीन लाख रुपयांची कॅश बँकेत भरण्यासाठी पायी जात असताना तिघा चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मॅनेजरला मारहाण करून पैशांची बॅग लुटण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली, तरीही मॅनेजरने पैशांची बॅग काही सोडली नाही. चोरट्यांचा हा … Read more

एमपीडीएतील फरार आरोपी लोणावळ्यात जेरबंद

वारजे माळवाडी पोलीसांची दमदार कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पोलिसांनी दीर्घ तपासानंतर पुणे शहरातील कुख्यात गुन्हेगार अभिजीत उर्फ चोख्या तुकाराम येळवंडे याला लोणावळ्यातून अटक केली आहे. विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या या आरोपीविरोधात एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई झाली होती. अभिजीत उर्फ चोख्या तुकाराम येळवंडे (वय २४ वर्षे, रा. जाधव चाळ, काकडे पॅलेस समोर, कर्वेनगर, पुणे) … Read more

आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी

ज्येष्ठाची पाच लाखांची फसवणूक: कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आर्मी ऑफिसर असल्याचा बनाव करून सायबर चोरट्याने कोथरूड येथील एका ज्येष्ठ नागरिकाची ५ लाख ३५ हजार २०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे कोथरूडमधील गुरूराज हाऊसिंग सोसायटीत राहतात. डिसेंबर महिन्यात चोरट्याने त्यांच्याशी संपर्क … Read more

पीएमपीत १८ हजार ‘फुकटे’ पकडले

दंडापोटी १ कोटीहून अधिक वसूल: दररोजचे ५० फुकट प्रवासी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढतच चालली आहे. मागील वर्षभरात तब्बल १८ हजार प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केल्याचे उघड झाले असून, त्यांच्याकडून १ कोटीहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. महामंडळाने १ जानेवारी ते २३ डिसेंबर … Read more

श्री गोदम्बाजी विवाह सोहळा उत्साहात संपन्न

धनुर्मास निमित्त माँ आशापुरा माता मंदिरात भक्तिमय वातावरण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : माँ आशापुरा माता मंदिरात धनुर्मास निमित्त श्री गोदम्बाजी-रंगनाथजी विवाह सोहळा भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. शनिवारी हळदी, मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम झाला तर रविवारी मुख्य विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. धनुर्मास हा भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी शुभ मानला जातो. या महिन्यात माता … Read more