आवृत्ती , पुणे

नायलॉन मांजाला ढील दिल्याने आयुष्याचीच पतंग कटण्याची वेळ

दुचाकीस्वाराचा चिरला गळा, पक्ष्यांनाही धोका महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नायलॉन किंवा चिनी मांजावर बंदी असतानाही शहरात त्याची सर्रास विक्री सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हा मांजा जखमी करणाऱ्या आणि जीवघेण्या दुर्घटनांना कारणीभूत ठरत आहे. दुचाकीस्वारांच्या गळ्यावर मांजा अडकल्याने अपघातांची संख्या वाढत असून, पक्ष्यांनाही जीव गमवावा लागत आहे. नागरिकांनी या जीवघेण्या मांजाचा वापर थांबवावा, अशी … Read more

बनावट फर्मद्वारे ४९६ कोटींचा कर चुकविला

जीएसटी कार्यालयाकडून दोघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बनावट जीएसटी फर्म, बँक खाते, सिमकार्ड, आधार कार्ड आणि पॅन कार्डचा वापर करून तब्बल ४९६ कोटी २७ लाख रुपयांचा कर चुकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीजीजीआय (डायरेक्टरेट जनरल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स … Read more

मोस्ट वॉन्टेड वाल्मिक कराड अखेर सीआयडीला शरण : म्हणाला, “तर शिक्षा भोगायला तयार”

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याने अखेर सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली. दोषी असल्यास शिक्षा भोगायला तयार असल्याचे त्याने व्हिडिओद्वारे जाहीर केले. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिक कराड अनेक दिवस फरार होता. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवूनही तो सापडत नव्हता. अखेर, आज सकाळी त्याने … Read more

नगर रोडवरील अपघातात रिक्षा प्रवाशाचा मृत्यू

दारूच्या नशेत रॉंग साइडने रिक्षा चालवून कॅबला दिली धडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारूच्या नशेत रॉंग साइडने रिक्षा चालवून कॅबला धडक दिल्यानंतर रिक्षा उलटल्याने झालेल्या अपघातात रिक्षा प्रवाशाचा मृत्यू झाला. धरमवीर राधेश्याम सिंग (वय ३८, रा. श्रीनगर, वडगाव शेरी) असे मृत्यू पावलेल्या रिक्षा प्रवाशाचे नाव आहे. याबाबत कॅब चालक पराग सुनिल शर्मा (वय २८, … Read more

प. पु. गौरवमुनींजी म. सा. यांना सुखसागर संघाच्या वतीने गाडी भेट

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : महाराष्ट्र भूषण उपप्रवर्तक डॉ प. पु. श्री गौरवमुनींजी म. सा. आदि ठाणा यांना श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ सुखसागर नगरच्या वतीने गाडी सुपूर्द करण्यात आली. यावेळी संघाचे चातुर्मास अध्यक्ष विवेक गोलेचा, ताराचंदजी डुंगरवाल, दत्ताकाका रायसोनी, सागर राका, पंकज चुत्तर, देवेंद्र बोरा, नंदकुमार संचेती, संजय धोका आदी उपस्थित होते.

१ कोटी २० लाखांचा मद्याचा साठा जप्त

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई : ९ जणांना अटक, ५ वाहने जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नववर्षाचे स्वागत मद्यपानाने करण्याचा जणू रिवाज पडल्यामुळे या दिवशी मद्यविक्रीत मोठी वाढ होते. या संधीचा फायदा घेत गोवा राज्यात तयार होणाऱ्या मद्याचा तसेच बनावट मद्याचा अवैध वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे लक्षात घेऊन राज्य … Read more

“प्रभु पार्श्वनाथ” भगवान का महामंगलकारी अनुष्ठान संपन्न

धर्ममय वातावरण में संपन्न हुआ भव्य आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता आकुर्डी : आकुर्डी-निगडी-प्राधिकरण स्थित श्री वर्धमान जैन श्रावक संघ के प्रांगण में भगवान पार्श्वनाथ के जन्मकल्याणक महामंगलकारी अनुष्ठान का आयोजन भव्य और उत्साहवर्धक वातावरण में किया गया। अनुष्ठान आराधिका महासाध्वी प. पू. डॉ. कुमुदलताजी म. सा. और मधुरकंठी महासाध्वी डॉ. महाप्रज्ञाजी म. सा. आदि ठाणा … Read more

१०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून तिघे चोरटे जेरबंद

मोबाईल चोरट्यांनी तरुणाला नेले होते ३०० मीटर फरफटत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मोबाईल चोरत असताना त्याला प्रतिकार केल्याने चोरट्याने तरुणाला ३०० मीटर फरफटत नेऊन चावा घेऊन जखमी केले होते. या चोरट्यांचा शोध घेताना हडपसर पोलिसांनी तब्बल १०० हून अधिक सीसीटीव्ही तपासून चोरट्यांना अटक केली. मंथन त्रिलोक पवार (वय १९, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा), रोहित … Read more

शालेय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र विद्यालय यशस्वी

बार्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय सहभाग महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : दिनांक २७ व २८ डिसेंबर २०२४ रोजी एमआयटी रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेज, बार्शी येथे ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनामध्ये तालुक्यातील १९२ प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्र विद्यालय, बार्शीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले. दिव्यांग गटातून आरुष … Read more

भारतीय जैन संघटना द्वारा आयोजित वर्कशॉप

लड़कियों के सशक्तिकरण के लिए दो दिवसीय कार्यशाला महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारतीय जैन संघटना, पिंपरी-चिंचवड विभाग की ओर से सौ. ताराबाई शंकरलालजी मुथा कनिष्ठ महाविद्यालय, चिंचवडगांव में 27-28 दिसंबर और आकुर्डी स्थानक में 28-29 दिसंबर को “To Prepare Girls to Face Social Challenges of 21st Century” विषय पर Empowerment of Girls (वय वर्ग … Read more