आवृत्ती , पुणे

बीजेएसचे समाजासाठी समर्पण भावनेने काम : देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारताच्या GDP मध्ये जैन समाजाचे मोठे योगदान आहे. भारताच्या ५ ट्रिलियन इकॉनॉमीच्या मार्गावर जैन समाजाचे महत्त्वाचे योगदान आहे. भगवान महावीर आणि सर्व तीर्थंकरांनी दिलेल्या तत्त्वांमध्ये “घेण्यापेक्षा देण्याची” भावना आहे. त्यामुळेच जैन समाज हा घेणारा नाही तर देणारा समाज म्हणून ओळखला जातो. या दृष्टीकोनातून भारतीय जैन संघटना (बीजेएस) समर्पण भावनेने काम … Read more

लिव्हाईस कंपनीच्या बनावट कपड्यांची विक्री

दुकानदाराकडून ४ लाख ३९ हजारांचे बनावट कपडे जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लिव्हाईस या नामांकित कंपन्यांचे बनावट कपड्यांची विक्री करणार्‍या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. दुकानदाराकडून लिव्हाईस कंपनीचे ४ लाख ३९ हजार रुपयांचे बनावट कपडे जप्त करण्यात आले आहे. पुण्यात लिव्हाईस या नामांकित कंपनीचे बनावट कपड्यांची विक्री होत असल्याची माहिती कंपनीचे फिल्ड अधिकारी राकेश राम … Read more

कोंढव्यात बेकायदा टेलिफोन एक्सचेंज चालविणार्‍याची जामीनावर सुटका

दहशतवाद विरोधी पथकाने केली होती अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोंढव्यात बेकायदेशीरपणे टेलिफोन एक्सचेंज चालविणाऱ्या अब्दुल कासिम सिद्धीकी याला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस एच वानखेडे यांनी त्याची जामीनावर मुक्तता केली आहे. अब्दुल कासिम अब्दुल मन्नान सिद्धीकी ऊर्फ रेहान शेख (वय ३४, रा. पिराणीवाडा, शांतीनगर रोड, भिवंडी, ठाणे) असे … Read more

विज्ञान युग ने शक्ति का गुनाकार और शांति को विभाजित कर दिया है : पं. राजरक्षित विजयजी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री संभवनाथ जिनालय गुलटेकडी जैनसंध पूना में पं. राजरक्षितविजयजी ने कहा कि प्रभु महावीर सर्वज्ञ होने के साथ-साथ महान वैज्ञानिक भी थे। विश्व की सभी समस्याओं को दूर करने के लिए प्रभु महावीर के सिद्धांतों पर अमल करना बहुत जरूरी है। सर्वोदय कार्यकर्ता विनोबा भावे ने जैनधर्म मेरी दृष्टि पुस्तक … Read more

भोसरीतील तडीपार गुंडाला पुण्यात खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्तांनी तडीपार केले असतानाही पुण्यात आलेल्या सराईत गुन्हेगार मुसा टोळीतील प्रमुखाला खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले आहे.मुसा ऊर्फ मुसेफ वजीर थोरपे (वय २२, रा. नूर मौहल्ला गल्ली, दिघी रोड, भोसरी) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. खंडणी विरोधी पथकाचे सहायक फौजदार फुलपगारे, हवालदार अमोल आवाड, लहू सूर्यवंशी, … Read more

ऑटोमोबाईल, आयटी व एज्युकेशनचे हब

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड यांचं नातं ‘गणपती बाप्पा मोरया’ असंच अखंड आहे. पुण्यात गणपती बाप्पा आणि त्याचे भक्त मोरया गोसावी चिंचवडला, अशीच स्थिती होती. पुण्यात राहायचं आणि पिंपरी-चिंचवडला नोकरीला जायचं. मी १९८६ पासून पिंपरी-चिंचवडमध्ये बांधकाम व्यवसायात आहे. मला हे शहर कसं मोठं झालं, टाटाचा संप, स्वनिवृत्ती योजना, कंपन्यांचे चाकण एमआयडीसीमध्ये शिफ्टिंग, आणि … Read more

लाडकी बहिणीच्या नावाने वृद्ध महिलेचे दागिने केले लंपास

हडपसरमधील भाऊराव पाटील चौकातील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राज्य शासनाने बहिणीच्या नावावर दर महा १५०० रुपये पाठविण्याची लाडकी बहिण योजना सुरु केल्यापासून तिचा मोठा गाजावाजा होत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत या लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरुन मते दिली. याच लाडकी बहिणीच्या नावाने आता महिलांना लुबाडण्याचे सत्र सुरु झाले आहे. लाडकी बहिणीचे पैसे देत असल्याचे … Read more

दादावाला ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आयोजित अभिजया लोकनृत्य स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दि पूना गुजराती केळवणी मंडळाच्या ए. एस. डी. बी. दादावाला जुनिअर कॉलेजच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिजया आंतर शालेय व आंतर महाविद्यालयीन लोकनृत्य स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. दि. २८ व २९ नोव्हेंबर २०२४ रोजी या स्पर्धेचे आयोजन नेहरू मेमोरियल हॉल पुणे येथे करण्यात आले होते. या स्पर्धेद्वारे विविध शालेय तथा महाविद्यालयीन … Read more

भागीदाराकडून फ्लॅटचे कर्ज वापरण्यासाठी घेऊन त्याचाच केला खून

उपकाराची अशी केली परतफेड : हवेली पोलिसांनी चौघांना केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात ते भागीदार होते. भागीदाराने स्वत:च्या फ्लॅटवर कर्ज काढून १८ लाख ५० हजार रुपये वापरण्यास दिले होते. या कर्जाची परतफेड न करता, त्याचाच खून करून त्याने केलेल्या उपकारांची अशी परतफेड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हवेली पोलिसांनी … Read more