आवृत्ती , पुणे

आचार्य श्री विजय वल्लभ शाळेत साजरा झाला फाउंडेशन डे

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आचार्य श्री विजय वल्लभ शाळेचा फाउंडेशन डे (स्थापना दिन) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस शाळेच्या आतापर्यंतच्या यशाचा आनंद साजरा करण्याचा आणि भविष्यात गाठायच्या उद्दिष्टांचा आढावा घेण्याचा दिवस ठरला. शाळेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा विचार करता, शैक्षणिक गुणवत्तेचा उंचावलेला स्तर आणि शाळेची झालेली वाढ हे लक्षणीय ठरले आहे. या … Read more

सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या वतीने विज्ञान व गणित प्रदर्शनाचे आयोजन

बौद्धिक जिज्ञासा आणि आत्मविश्वास वृद्धीसाठी स्टेम (STEM ) प्रदर्शनाची सातत्याने आवश्यकता : प्रा डॉ संजय बी चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या वतीने सूर्यभवन, बावधन येथे विज्ञान व गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रकल्प आणि प्रयोगांद्वारे वैज्ञानिक संकल्पना आणि तत्त्वे विद्यार्थी शोधू शकतात, ज्यामुळे त्यांना विज्ञान आणि गणिताचे सखोल ज्ञान विकसित करण्यात … Read more

जय आनंद ग्रुपच्या वतीने राजेंद्र बाठिया यांना “समाजभूषण” पुरस्कार

आदेश खिंवसरा “जय आनंद मानव सेवा” पुरस्काराने सन्मानीत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात जय आनंद ग्रुपच्या वतीने रविवारी दि (24 नोव्हेंबर) रोजी पूना मर्चेंट चेंबर चे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ तर समाजसेवक आदेश खिंवसरा यांना ‘जय आनंद मानव सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘आपण अनेक संस्थांशी जोडलेलो … Read more

बार्शीत विधानसभा मतमोजणीसाठी तयारी पूर्ण

24 फेऱ्यांत लागणार निकाल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी विधानसभा मतदारसंघ (क्रमांक 246) सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. शनिवारी सकाळपासून सुरू होणारी मतमोजणी 24 फेऱ्यांमध्ये पार पडणार असून, प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 150 कर्मचारी आणि कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार एफ. … Read more

लघुशंका केल्यावरुन कोथरुडमध्ये हाणामारी

बिअरची बाटली फोडून मारल्याने ६ जण जखमी : सहा जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोथरुडमधील भेलकेनगर येथील कंपनीच्या शेडमध्ये एकाने लघुशंका केल्याने झालेल्या वादात दोन गटात मोठी मारामारी झाली. त्यात बिअरची बाटली फोडून एकमेकांना मारल्याने त्यात ६ जण जखमी झाले. कोथरुड पोलिसांनी दोन्ही गटातील ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महेश … Read more

पुण्यात कोण उधळणार विजयाचा गुलाल?

शनिवारी ठरणार आमदार : मतमोजणीची उत्सुकता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विधानसभा निवडणुकीची चुरस यंदा वाढली ती लाडकी बहिण योजनेमुळे. आता या बहिणी काय करतात, ते उद्याच कळेल. पुण्यात यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. पण विजयाचा गुलाल कोण उधळणार याविषयी कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. शनिवारी सकाळी जिल्ह्यातील २१ मतदारसंघांमध्ये मतमोजणी सुरू होईल आणि तासाभरात … Read more

देणेकरांचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्याने केला अपहरणाचा बनाव

जंगली रमीच्या नादाने झाला होता कर्जबाजारी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरात सर्वत्र मतदान सुरु असताना तीन चार मुलांनी एका तरुणाचे हातपाय बांधून तरुणाचे अपहरण केल्याची पोलिसांकडे तक्रार येते. पोलीस तातडीने तपासाची चक्रे फिरवितात. तेव्हा अपहरण झालेला तरुण लोहगाव येथे एका झाडाखाली बसून चक्क डबा खात असल्याचे आढळून येते. जंगली रमीच्या नादातून तो कर्जबाजारी झाला … Read more

प्रसिद्ध बैलगाडा मालकाचा केला खून

खंडणीसाठी अपहरण झाल्याचे भासविले : एकाला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मावळ तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंडीत जाधव यांचे अपहरण करुन त्यांचा खुन केला. त्यांचा मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावली. त्यानंतर खंडणीचा बनाव करणाऱ्यास पोलिसांनी पकडले आहे. वैयक्तिक वादातून त्यांच्या शेजारी राहणार्‍या तरुणाने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. पंडीत रामचंद्र जाधव (वय ५२, … Read more

कार्यालयीन वेळेत मोबाईल वापरण्यास बंदी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पिंपरी : कार्यालयीन वेळेत मोबाईलच्या अतिवापरामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याने कंत्राटी मनुष्यबळाने न‍िर्धारीत कार्यालयीन वेळेत मोबाईल वापरू नये, असे आदेश पी.एम.आर.डी.ए.मध्ये लागू करण्यात आला आहे. बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत घेतलेल्या कंत्राटी मनुष्यबळाने संबंध‍ित आदेश लागू असून त्याची अंमलबजावणी कंत्राटी एजन्सीने सुरू केली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात ४०७ पदांचा आकृतीबंध मंजूर झालेला … Read more