MAHARASHTRA NEWS NETWORK
WEEKLY E – PAPER – 21 OCT TO 27 OCT 2024 https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.
WEEKLY E – PAPER – 21 OCT TO 27 OCT 2024 https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
शांतीलाल मुथ्था : जितो “सुहाना कॉफी टेबल मीटचे” आयोजन पुणे : जैन समाजात जन्म घेणारा प्रत्येक व्यक्ती एक उद्योजक म्हणून जन्म घेतो. तुमच्या कडे जर आत्मविश्वास आहे तर आपले शिक्षण काय आहे याला महत्त्व नाही.तुमच्या आत्मविश्वसाच्या बळावर तुम्ही या जगात यशस्वी होऊ शकता. असे मत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी व्यक्त केले. … Read more
महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गृहस्थों को भी राग-द्वेष से जितना संभव हो, बचने का प्रयास करना चाहिए। इस प्रकार के विचार आचार्यश्री महाश्रमणजी ने व्यक्त किए। युगप्रधान आचार्यश्री महाश्रमणजी ने शुक्रवार को महावीर समवसरण में उपस्थित भक्तिमान जनता को ‘आयारो आगम’ के माध्यम से मार्गदर्शन दिया। उन्होंने कहा कि कर्म के बंधन में पाप … Read more
महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : माजी आमदार राहुल मोटे यांनी आपला परंडा मतदार संघासाठी उमेदवारी फॉर्म राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून एबी फॉर्म सह दाखल केला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मधुकर मोटे, सतीश सोन्ने, रहिमभाई शेख, यांच्यासह भुम, परंडा, वाशी तालुक्यातील शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बार्शी पोलिसांची कारवाई : साडेतीन लाखांची रोकड जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : धसपिंपळगाव रस्त्यावरील बायपास चौका नजीक पत्रा शेडच्या मागे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून बार्शी शहर पोलिसांनी तीन मोटारसायकली, ३,५०,१००/-रू रोख रक्कम ,व जुगार साहित्य, मोबाईल जप्त केले आहेत. पोलिसांनी दहा जणांना मन्ना जुगार खेळताना ताब्यात घेतले आहे. एकजण पळून गेला . … Read more
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हायवेवरील टेम्पो चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला जेरबंद करण्यात भारती विद्यापीठ पोलीसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ ऑक्टोबर रोजी नवले ब्रिजकडून कात्रज चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, राजमाता उद्यानाच्या शेजारी फिर्यादींनी त्यांचा टेम्पो लॉक करून पार्क केला होता. तो कोणीतरी चोरून नेला, अशी फिर्यादींनी … Read more
वैश्विक शैक्षणिक समरसता कार्यक्रमांतर्गत उपक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वैश्विक शैक्षणिक समरसता कार्यक्रमांतर्गत सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटचे विद्यार्थी व शिक्षक थायलंडमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला १८ ते २६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत भेट देऊन ९ दिवसांचा अभ्यास दौरा करणार आहेत. या वैश्विक समरसता कार्यक्रमात एआयटीमध्ये चार दिवसांचा दौरा असून, येथे एआयटीमधील तज्ज्ञ प्राध्यापकांची अभ्यागत … Read more
API दिलीप ढेरे यांची कारवाई: ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : श्रीपत पिंपरी येथे स्वामी समर्थ चौकात पत्राशेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यावर बार्शी तालुका पोलिसांनी बुधवारी दुपारी धाड टाकली. यात मन्ना नावाचा जुगार खेळताना १८ जणांना ताब्यात घेतले. यात ४१ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बार्शी … Read more
बार्शी शहर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी बस स्थानकात गर्दीचा फायदा घेवुन प्रवाशांचे पैसे चोरणारी बीड येथील टोळी शहर पोलीसांकडुन जेरबंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१७ ऑक्टोबर रोजी दुपारी संजय गोपीनाथ पुठठेवाड उसतोडी कामगार ( जामगाव ता .बार्शी ) हे त्यांचे मुलाचे पायाचे उपचारासाठी बार्शी मध्ये आले होते. उपचार करून … Read more
पुणे पोलिसांच्या अथक तपासाला मिळाले यश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: बोपदेव घाटात एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठं यश मिळवलं आहे. या प्रकरणात एका आरोपीला वारजेतून अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित दोन आरोपींचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. हे तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत आणि त्यातील दोघांवर याआधीच कोंढवा पोलीस ठाण्यात … Read more