आवृत्ती पुणे

सोनगढ़ से पालीताणा भव्य छःरि पालित संघ का आयोजन

मुख्य आधारस्तंभ है शिवगंज निवासी सुंदरबाई जेठमलजी राणावत परिवार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्रद्धा और भक्ति के माहौल में सोनगढ़ से पालीताणा तक भव्य छःरि पालित संघ का आयोजन होने जा रहा है। यह दिव्य यात्रा पूज्य आचार्यदेवों के सान्निध्य में संपन्न होगी। इस दिव्य आयोजन का संचालन शासन सम्राट् श्री विजय नेमिदर्शन-जयानंद महायशसूरि … Read more

पादचार्‍यांच्या हातातून मोबाईल हिसकावणारा सराईत चोरटा जेरबंद

विनानंबर प्लेटची गाडी वापरत होता, तीन गुन्हे उघडकीस, ७० हजारांचा ऐवज जप्त : बंडगार्डन पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रेल्वे स्टेशन परिसरात पादचारयांच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या सराईत चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल चोरी आणि एक मोटारसायकल चोरी असे तीन गुन्हे उघडकीस आले असून, ७० हजार रुपये किमतीचा माल जप्त … Read more

खेळामध्ये सातत्य असल्यास यश मिळतेच : कृष्णकुमार गोयल

अंतर विभागीय हॉकी स्पर्धेचा खडकीत उत्साहपूर्ण शुभारंभ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे क्रीडा विभाग आणि टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय (स्वायत्त), खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हॉकी स्टेडियमवर अंतर विभागीय हॉकी स्पर्धा (मुले-मुली) सुरू झाली. उद्घाटन प्रसंगी बोलताना खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार … Read more

गणेशोत्सवात दागिने चोरणारा चोरटा दोन महिन्यांनी जेरबंद

७ गुन्हे उघडकीस, ७ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज जप्त : विश्रामबाग पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गणेशोत्सवाच्या गर्दीचा गैरफायदा घेत भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी दोन महिन्यांच्या तपासानंतर अखेर जेरबंद केले. त्याच्याकडून सात गुन्ह्यांतील सुमारे ७० ग्रॅम वजनाचे, ७ लाख ११ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. … Read more

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पती, सासू, दीर व नणंद यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कौटुंबिक कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला घटस्फोटासाठी दबाव टाकण्यात आला. या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने घरातील सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी पती, सासू, दीर आणि नणंद यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा … Read more

तडीपार गुन्हेगार शस्त्रासह जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट ६ ची कारवाई : वाघोलीतील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वाघोली परिसरात कोयत्याचा धाक दाखवून तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या आणि त्यानंतर तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराला पुन्हा शस्त्रासह शहरात परत येऊन वावरत असताना गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आदित्य दीपक कांबळे (वय १९, … Read more

घाऊक औषध वितरकांना १० कोटींचा गंडा

विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघांवर ४ गुन्हे दाखल : आरोपी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ येथील घाऊक औषध वितरकांकडून उधारीवर माल घेऊन त्यांना पोस्ट डेटेड चेक देत आतापर्यंत १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोनाली लक्ष्मण गिरीगोसावी (वय ४२, रा. मोहम्मदवाडी) आणि जयेश वसंत जैन (वय … Read more

JBN मीट में 3.31 करोड़ रुपये का व्यवसाय संपन्न

मीट में हुई आगामी ओरिएंटेशन सेशन की घोषणा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के कुशल मार्गदर्शन में 5 नवम्बर को होटल उत्सव डीलक्स में JBN की विशेष बिजनेस मीट भव्य रूप से संपन्न हुई। इस मीट में JBN सदस्यों के बीच कुल 3 … Read more

ऐश्वर्य कट्ट्यावर झळकली अनुभवांची ‘श्रीमंती’

डाॅ. नितीन वाघमोडे आणि विशाल चोरडिया यांच्या उपस्थितीत प्रेरणादायी संवाद : पूर्वा सोळंकीचा विशेष सत्कार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ऐश्वर्य कट्टा आणि वैचारिक गप्पा हे समीकरण आता प्रत्येक पुणेकरासाठी ओळखीचं झालं आहे. पण कधी कधी असा एक दिवस येतो, जो अनुभवांची खरी ‘श्रीमंती’ देऊन जातो. अशाच प्रेरणादायी क्षणांचा साक्षीदार ठरला आजचा ऐश्वर्य कट्टा. आजच्या … Read more

बाजीराव रोडवर भरदिवसा युवकाचा खून

तिघेही अल्पवयीन मुले ताब्यात : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे: दुचाकीवरून जाणाऱ्या दोघा युवकांवर मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी कोयत्याने वार करून त्यातील एका १७ वर्षांच्या युवकाचा निर्घृण खून केला. बाजीराव रोडवर मंगळवारी भरदुपारी झालेल्या या घटनेतील तिघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याची माहिती दिली. … Read more