पोलीस हवालदार अमोल काटकर यांना मारहाण करणारे तिघे जेरबंद
गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाची कामगिरी : लॉ कॉलेज येथील मध्यरात्रीची घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मध्यरात्री कामावरून घरी जात असताना खड्डा चुकवताना गाडीला धक्का लागल्यामुळे पोलीस हवालदार अमोल काटकर यांना त्यांच्या काठीने मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या तिघा आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने अटक केली आहे. निखिल प्रविण जगताप (वय … Read more