आवृत्ती , पुणे

भूमी अभिलेख’चे उपअधीक्षक व भुकरमापकावर गुन्हा दाखल

२५ लाखांची लाच न दिल्याने चुकीची ‘क’ प्रत तयार करून जमीन मालकाचे केले नुकसान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर येथील एका जमीन मालकाकडून ५० लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक आणि भुकरमापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच दिली नाही म्हणून जमीन मालकास धमकी देत त्यांच्या जमिनीशी संबंधित चुकीची ‘क’ प्रत … Read more

बहिणीला फोन करून रिक्षाचालक भावाने घेतला गळफास

हांडेवाडीतील घटना : पत्नी आणि मित्रावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीचे अनैतिक संबंध आणि मित्राच्या त्रासाला कंटाळून रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने बहिणीला फोन करून सर्व प्रकार सांगितला होता. ह्या प्रकरणी हडपसर येथील काळेपडळ पोलीस ठाण्यात पत्नी आणि तिच्या मित्राविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या … Read more

काळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी

आरोपीकडून २ गावठी पिस्टल, ४ जिवंत काडतुसे जप्त : ८१,६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चालू असलेल्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत एक नामांकित, रेकॉर्डवरील गुन्हेगार अजिम ऊर्फ आंटया मोहम्मद हुसेन शेख (वय २५, रा. गल्ली नं. १२, कब्रस्तान समोर, सय्यदनगर, हडपसर, पुणे) याला अटक केली. त्याच्याकडून … Read more

पुणेकरांसाठी महत्त्वाची घोषणा: वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय

१२ हजार कोटींच्या नवीन रस्त्याचा प्रस्ताव, रोजगाराची संधीही वाढणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: पुणे महानगर परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शिरूर-खेड-कर्जत-पनवेल हा नवीन रस्ता प्रस्तावित केला आहे. या रस्त्याच्या कामासाठी १२ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या संदर्भात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माहिती दिली. भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम पुणे प्रादेशिक विभागाची … Read more

सराईत वाहनचोराकडून मोटारसायकल हस्तगत

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज चौकातील रसवंतीगृह दुकानासमोरील बाजूस पार्क केलेली गाडी चोरी करणाऱ्या सराईत वाहनचोराला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याच्याकडून ही मोटारसायकल जप्त केली आहे. मिथुन सुगंध लोखंडे (वय २२, रा. महात्मा गांधी सोसायटी, सहकारनगर) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. कात्रज येथील रसवंतीगृहासमोर रस्त्यावर यामाहा मोटारसायकल १६ एप्रिल … Read more

वरुडे पाटील यांना माऊली समाजभूषण पुरस्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : समस्त ग्रामस्थ कोंढवा बुद्रुक वासिय व बधे इन्स्टिट्यूट संचालित माऊली प्रतिष्ठान यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल विठ्ठलराव वरुडे पाटील यांना माऊली समाज भूषण पुरस्काराने शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. माय माऊली केअर सेंटर पुणे व लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, या सामाजिक संस्थांचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वरूडे … Read more

कोंढव्यात वाहनांची तोडफोड करून माजवली दहशत

गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाची कारवाई : गुलटेकडीतील चौघा गुंडांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी कोंढव्यात आलेल्या चार तरुणांनी पहाटेच्या सुमारास परिसरात ९ वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने २४ तासांत चौघांना अटक केली आहे. कोंढवा परिसरातील लक्ष्मीनगर येथे १६ एप्रिल रोजी पहाटे साडेचार … Read more

यू.एस. पोलो कंपनीचे बनावट शर्ट विकणाऱ्या दुकानावर छापा

हडपसर पोलिसांनी ४ लाख रुपयांचे ५१० शर्ट केले जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : यू.एस.पी.ए. (यू.एस. पोलो असो.) या ब्रँडेड कंपनीचे बनावट शर्ट विकणाऱ्या दुकानावर हडपसर पोलिसांनी छापा टाकून तेथून तब्बल ४ लाख ८ हजार रुपयांचे ५१० बनावट शर्ट जप्त केले आहेत. याबाबत मंगेश जगन्नाथ देशमुख (वय ४५, रा. वारजे माळवाडी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात … Read more

आबासाहेब मस्कर यांचा भाजपात प्रवेश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भुम शहरातील युवानेते आबासाहेब मस्कर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात भा.ज.पा. महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, ज्येष्ठ नेते व प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. … Read more