आंबेगाव पोलिसांनी आरोपींची काढली धिंड
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची धडाकेबाज कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 मार्च 2025 रोजी रात्री 11.30 वाजता दिग्विजय सोसायटी, आंबेगाव येथील स्वामीनारायण मंदिराच्या मागील रस्त्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत गुन्हेगारांची धिंड काढली. फिर्यादी (वय 19 वर्षे) यास मोटारसायकलला कट मारण्याच्या कारणावरून वाद होऊन आरोपींनी धारदार शस्त्राने … Read more