आवृत्ती , पुणे

वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवणाऱ्या तरुणाला अटक

पदवीधर तरुणाचा गुन्हा, डेक्कन पोलिसांनी चार तासांत केला उघड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : धुणी-भांडी करणाऱ्या वयोवृद्ध महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नदीपात्रातील वीटभट्टीजवळ मारहाण करण्याची धमकी देऊन तिच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने चोरणाऱ्या तरुणाला डेक्कन पोलिसांनी अवघ्या चार तासांत जेरबंद केले. दत्तवाडी परिसरातील ६५ वर्षीय महिलेकडून डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. शनिवारी सकाळी … Read more

घरगुती भांडणातून चुलत भावाने दिलेल्या धक्क्याने बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू

धायरी गावातील घटना : नांदेड सिटी पोलिसांनी आरोपीला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घरगुती वादाच्या दरम्यान चुलत भावाने दिलेल्या धक्क्याने तरुण बाल्कनीतून खाली पडून मृत्यूमुखी पडल्याची घटना धायरी गावात घडली. मात्र, आरोपीने जखमी भावाला मदत करण्याऐवजी शांत बसणे पसंत केले. तसेच, हा प्रकार पाहणाऱ्या इतर दोघांनीही कोणालाही काहीही न सांगता तेथून निघून जाणेच योग्य … Read more

संगीताच्या सुमधुर आठवणींना उजाळा देणारा प्राईडचा ‘रेट्रो’ स्नेहसंमेलन संपन्न

सुवर्णकाळातील गाण्यांना नवी झळाळी : संगीतप्रेमींना नॉस्टॅल्जियाचा आनंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : जुन्या सुवर्णकाळातील गाण्यांना नव्याने साज चढवणारा आणि संगीतप्रेमींना नॉस्टॅल्जियाचा आनंद देणारा प्राईड इंग्लिश स्कूलचा ‘रेट्रो’ वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक गोरख भोरे आणि सह्याद्री ब्लड बँकेचे शशिकांत करंजकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. या वेळी अमर सुपेकर … Read more

विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करावे – बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर

भगवंत विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा : संत सेवालाल महाराज जयंतीचे औचित्य भूम : सामाजिक क्रांतीचे जनक संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मौजे हाडोंग्री येथील भगवंत विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पंचायत समितीचे माजी सदस्य … Read more

आरोही चव्हाणने नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये पटकावला प्रथम क्रमांक

प्रोऍक्विव्ह अबॅकस स्पर्धेत हाडोंग्रीच्या विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय यश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : कोल्हापूर येथे पार पडलेल्या अत्यंत भव्य प्रोऍक्विव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन २०२५ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाडोंग्री येथील विद्यार्थिनी आरोही गजानन चव्हाण हिने लहान गटातील सायकल विनर अबॅकस प्रकारात राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आरोहीला सायकल, प्रमाणपत्र व … Read more

गंगाधाम उड्डाणपुलाच्या दिशाबदलावर नागरिकांचा आक्रमक विरोध

स्थानिक व्यापारी व नागरिक घेणार पालकमंत्र्याची भेट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडीतील गंगाधाम चौकातील उड्डाणपुलाच्या दिशाबदलाच्या निर्णयावर स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मार्केटयार्ड ते आईमाता मंदिर हा अत्यंत वाहतुकीच्या ताणाखालील मार्ग असून, या रस्त्यावर उड्डाणपुलाची नितांत गरज आहे. मात्र, प्रशासनाने अनपेक्षितपणे हा पूल बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर वळवल्याने नागरिक संतप्त झाले … Read more

मोबाईलमुळे सुताराचा खून उघडकीस

भारती विद्यापीठ पोलिसांनी पश्चिम बंगालमधून आरोपीला ताब्यात घेतले, ३६ तासांत गुन्हा उघडकीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आंबेगाव पठार येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत एका व्यक्तीच्या डोक्यात पहारीने वार करून खून झाल्याचे उघडकीस आले. मात्र, मृत व्यक्ती आणि आरोपी यांची ओळख पटू शकत नव्हती. अशा परिस्थितीत घटनास्थळी सापडलेल्या एका मोबाईलमुळे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली. त्यावरून … Read more

बिस्लेरी कंपनीला ५० लाखांचा गंडा

सिनिअर अकाउंटंट आणि सेल्स एक्झिक्युटिव्हचे संगनमत : रोख रक्कम स्वीकारून बनावट नोंदीद्वारे फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ग्राहकांकडून आलेल्या पैशांची नोंद करताना काही चूक झाल्यास ती दुरुस्त करण्याचे अधिकार कंपनीने सिनिअर अकाउंटंटला दिले होते. या अधिकारांचा गैरवापर करून त्याने सेल्स एक्झिक्युटिव्हच्या मदतीने फसवणूक केली. ग्राहकांकडून रोख रक्कम स्वीकारून ती बँकेत जमा केल्याची बनावट नोंद … Read more

सुखी जीवन की कुंजी संपत्ति या शक्ति नहीं, बल्कि सद्गुण हैं – पं. राजरक्षितविजयजी

श्री नमिनाथ स्वामी जिनालय, कर्जत में जैन संघ द्वारा भव्य स्वागत महाराष्ट्र जैन वार्ता कर्जत : श्री नमिनाथ स्वामी जिनालय, कर्जत जैन संघ में पंन्यास राजरक्षितविजयजी और पंन्यास नयरक्षितविजयजी का आगमन हुआ। इस अवसर पर रेलवे स्टेशन से जिनालय तक भव्य स्वागत यात्रा निकाली गई, जिसमें सकल जैन समाज ने भाग लिया। बहनों ने मंगल … Read more

घरांच्या विक्रीत देशात पुण्याचा चौथा क्रमांक

परवडणाऱ्या घरांपेक्षा लक्झरी घरांची विक्री अधिक ; देशात वर्षभरात ३ लाख घरांची विक्री महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर वेगाने महानगर होत आहे. मेट्रोसह विविध सोयी-सुविधा वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचे प्रत्यंतर शहरात राहण्यासाठी घरांची खरेदी करणाऱ्या लोकांवरून येते. २०२४ मध्ये देशभरातील सात महत्त्वाच्या शहरांत ३ लाख २ हजार ८६७ घरांची विक्रमी विक्री … Read more