वर्चस्वासाठी माजवली दहशत
सात जण पोलिसांच्या ताब्यात, शस्त्रांसह ३ लाख ८० हजारांचा माल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बोपदेव घाट परिसरात गुन्हेगारी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कॉलेजबाहेरील रस्त्यावर एका तरुणाला कोयत्याने मारहाण करणाऱ्या टोळीला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले. यावेळी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून शस्त्रांसह वाहने असा एकूण ३ लाख ८० हजारांचा माल जप्त केला … Read more