पोदार जम्बो किड्स बार्शी येथे भावनासौंदर्याचा अभूतपूर्व सोहळा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी: पोदार जम्बो किड्स बार्शीच्या प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांनी संपूर्ण वातावरण गुंजून गेले. या कार्यक्रमात चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलाकृतींमधून भावविश्वाचे अनोखे दर्शन घडले. भावना ही अशी गोष्ट आहे, जिला भाषेची गरज नसते—याच संदेशाचा सुंदर आविष्कार विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून केला. विविध भावरसांच्या अनोख्या मेजवानीने हा कार्यक्रम सजला होता. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती … Read more