स्वारगेट बसस्थानकावर महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिलांना अटक
गेल्या आठ महिन्यांपासून करत होत्या चोर्या, पाच गुन्हे उघडकीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट एस.टी. बसस्थानकातील गर्दीचा गैरफायदा घेत महिलांच्या गळ्यातील व हातातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत ५ गुन्ह्यांमध्ये ४ लाख ८८ हजार रुपये किमतीचे ६० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या … Read more