सांगरुणच्या तरुणाकडून पिस्तूल व काडतूस जप्त
गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सांगरुण (ता. हवेली) येथील एका तरुणाकडून पिस्तूल व काडतूस जप्त करण्यात आले आहे. पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ३च्या पथकाने ही कारवाई केली आहे. सध्या निवडणुका सुरू असल्यामुळे पोलीस सतर्क आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे. दि. ५ नोव्हेंबर … Read more