सिनेमा पहाण्यास गेले, चोरट्यांनी घर केले साफ
वानवडीत १६ लाखाच्या दागिन्यांची चोरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे:दिवाळीत सिनेमाला जाणे वानवडीतील एका कुटुंबाच्या चांगलेच अंगलट आले. चोरट्यांनी भरदिवसा त्यांचे घर फोडून १६ लाखाचे दागिने लंपास कवळे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी वेद वेद व्हिला सोसायटीतील एका ने पोलिसात फिर्याद दिली … Read more