महाराष्ट्र विद्यालयातील खेळाडूंची विभागीय बुद्धिबळ व स्केटिंग स्पर्धेसाठी निवड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे विभागीय शालेय बुद्धिबळ व स्केटिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विद्यालयाच्या खेळाडूंनी चमकदार यश मिळवले. वयोगट १४ मुलींच्या गटात प्रथम क्रमांक सान्वी गोरे, वयोगट १७ मुलांच्या गटात चौथा क्रमांक प्रज्ज्वल शिंदे, व वयोगट १९ मुलांच्या गटात प्रथम क्रमांक प्रसन्न जगदाळे यांनी मिळवला. एकूण ३ खेळाडूंची विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे. कुमठा नाका … Read more