आवृत्ती , पुणे

नगर रस्त्यावर भरधाव टेम्पोच्या धडकेने तरुण ठार

विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नगर-पुणे रस्त्यावर भरधाव टेम्पोच्या धडकेने तरुण ठार झाल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी पळून गेलेल्या टेम्पो चालकाविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ परिसरातील पुणे-नगर रस्त्यावर दुपारी दीडच्या सुमारास भरधाव टेम्पोने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला जोरदार धडक दिली. त्यात तो … Read more

येरवड्यात दुचाकीस्वार तरुणाला लुटले

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नाईक नगर येथून जय जवान नगरकडे जात असताना येरवड्यात दुचाकीस्वार तरुणाला लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविवारी पहाटेच्या सुमारास मोटारसायकलवरून नाईक नगर येथून जय जवान नगरकडे जात होते. तेव्हा दुचाकीवर आलेल्या दोघांनी फिर्यादींना … Read more

मुलाच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरली

खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खडकी परिसरातील सेंट इग्नेशियस चर्च येथून पायी जाणाऱ्या महिलेच्या मुलाची सोन्याची चेन चोरट्यांनी बळजबरीने चोरल्याची घटना रविवारी घडली आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सेंट इग्नेशियस चर्च, खडकी येथून फिर्यादी पायी जात असताना आलेल्या … Read more

धायरीत महिलेने केली दागिन्यांची चोरी

सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: धायरी परिसरातील बारंगणी मळा येथे राहत्या घरात महिलेने दागिने चोरल्याची तक्रार दाखल झाली आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना ७ ते ९ जुलै दरम्यान घडली आहे. फिर्यादी महिलेच्या राधिका रॉयल, एफ विंग, फ्लॅट नं. २०२, बारंगणी मळा … Read more

किरकोळ वादातून तरुणावर वार

खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ वादातून तरुणावर हल्ला करण्याचा प्रकार शुक्रवार पेठेत घडला. याबाबत खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री १० : ३० च्या सुमारास काही जणांनी फिर्यादीला त्याच्या स्कूटरवरून सोडण्यास सांगितले. फिर्यादीने त्यास नकार दिला. तेव्हा फिर्यादीची गचांडी पकडून, “तुला माहीत … Read more

पत्नीने चाकूने वार करून केला पतीचा खून

सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ वादातून पत्नीने रागाच्या भरात पतीचा चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना मानाजीनगर, न-हे येथे घडली आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ९ : १५ च्या सुमारास घरगुती वादातून पती-पत्नीचे भांडण झाले. त्यात रागाच्या भरात … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सात वर्षापासुन नाव बदलुन वेगवेगळया शहरांमध्ये राहत असलेला खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाला यश आले आहे. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल आहे. फरार आरोपी सुनिल लक्ष्मण पवार (रा. लालचाळ झोपडपट्टी, गोखलेनगर, पुणे) हा गुन्हा केल्यापासून गेले ७ … Read more

गावंठी देशी दारूच्या हातभट्टया पोलिसांनी केल्या उध्दवस्त

सोलापूर तालुका पोलीस ठाण्याची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : अवैध गावंठी देशी दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करून पोलिसांनी१६ हजार लिटर गुळमिश्रीत रसायन हातभट्टी दारू जागेवरच नष्टकेले आहे. १६०० लिटर हातभट्टी दारू हस्तगतकरण्यात आली आहे. एकूण 6 लाख 80 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहा जणांना ताब्यात घेण्याची कामगिरी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या … Read more

मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त पोस्ट टाकू नका

बार्शी पोलिसांचे नागरिकांना आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : मराठा आरक्षणाबाबत भावना दुखावणाऱ्या पोस्ट कोणीही सोशल मिडीयावर टाकू नका असे आवाहन पोलिसांनी केले असून ,तसे केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी सर्व नागरिकांना दिला आहे. गणेश चतुर्थी आणि गौरी पूजन असे सार्वजनिक धार्मिक उत्सव चालू आहेत. तसेच सध्या मराठा आरक्षणचा मुद्दा सामाजिक पातळीवर … Read more

वानवडीत दोघांकडून पोलिसाला धक्काबुक्की

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वानवडीत वाहतूक नियंत्रण करत असताना पोलिस आणि मार्शलला दोघांनी दारू पिऊन धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नयन शिवाजी भंडलकर (वय २५ वर्षे, रा. बी.टी. कवडे रोड, कुंदन इटर्निया, मुंढवा) आणि आशिष शिवाजी भंडलकर (वय २२ वर्षे) यांना अटक केली आहे. … Read more