आवृत्ती पुणे

जुगार खेळताना नऊ जणांना पकडले, चार लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापूर ग्रामीण पोलीस व मंगळवेढा पोलिसांनी टाकला छापा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मंगळवेढा : सोलापूरला नवीन पोलीस अधीक्षक आल्यानंतर पोलीसदल सक्रीय झाले आहे. गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सोलापुर ग्रामीण पोलीस पथकाने व मंगळवेढा पोलिसांनी संयुक्तरित्या जुगार आड्यावर छापा टाकुन जुगार खेळणाऱ्या ९ आरोपीना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल … Read more

बदलापुरातील आंदोलनाचे लोन पसरले      

बार्शीतील संघटना उतरल्या रस्त्यावर, फाशीची मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे राज्यात तीव्र पडसाद उमटत असताना बार्शीतही विविध सामाजिक संघटना, महिला, राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरून त्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत याला जबाबदार असलेल्या आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी केली आहे. याबाबत बार्शीतील पालक समितीच्यावतीने राज्यपाल यांना तहसीलदारांमार्फत् … Read more

गळयातील सोन्याची चेन चोरणारे ४ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

विश्रामबाग पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे उघड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या काही महिन्यात पायी जाणाऱ्याच्या गळ्यातील सोन्याच्या चैन हिसकावण्याच्या घटना वाढल्या होत्या. मात्र विश्रामबाग पोलिसांनी सोन्याची चैन हिसकावनाऱ्या चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे ५० ग्रम वजनाच्या चैन जप्त केल्या आहेत. लक्ष्मी रोडवरून जात असताना १२ ऑगस्ट रोजी … Read more

“वुई सपोर्ट विनेश फोगाट” मोहिमेची सुरुवात

संचेती ट्रस्टचा उपक्रम : खासदार सुप्रिया सुळेंकडे १ लाख ११ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रक्षाबंधनचे औचित्य साधत स्व. इंदुमती बनसीलाल संचेती चॅरिटेबल ट्रस्टकडून ‘वुई सपोर्ट विनेश फोगाट’ या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच तिच्या मदतीसाठी संचेती ट्रस्टचे अध्यक्ष अभय संचेती यांनी खासदार सुप्रिया सुळें यांच्याकडे १ लाख ११ हजार … Read more

चौकशी करण्याच्या बहाण्याने फसवणूक

वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मनीलाँड्रींगची केस आहे असे सांगुन चौकशी करण्याच्या बहाण्याने पैसे पाठवण्यास भाग पाडुन ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना वारजे माळवाडी परिसरात घडली आहे. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी तरुणाने फिर्यादी यांच्याशी मोबाईलवर संवाद केला. फिर्यादी यांचा … Read more

गुंतवणुकीच्या आमिषाने ५२ लाखाचा घातला गंडा

वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आयपीओमध्ये गुंतवणुक करुन जास्त प्रमाणात मोबदला मिळेल, असे सांगून तरुणाची ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना वाघोली परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशनमध्ये माहिती तंत्रन्यान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनोळखी तरुणाने मोबाईलवर फिर्यादीशी संपर्क साधला. त्यांना ग्रुपमध्ये अॅड … Read more

खोट्या गुन्ह्याची भीती दाखवून २० लाखाची फसवणूक

चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आपण क्राईमब्रँच मुंबई येथून ऑफीसर बोलत असल्याचे सांगुन तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल आहे. त्यातून सोडवण्यासाठी २० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार खराडी परिसरात घडला आहे. या प्रकरणी खराडी परिसरातील एका तरुणाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

केअरटेकरचे काम करताना चोरले ९ लाखाचे दागिने

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घरात देखभालीसाठी कोणी नसल्याने केअर टेकर म्हणून कामावर ठेवलेल्या कामगाराने घरातील ९ लाख रुपयांचे दागिने व महत्वाची कागदपत्रे चोरल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे. या प्रकरणी एका ८० वर्षाच्या वृद्ध महिलेले दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यास अटक करण्यात … Read more

खडकीत रेल्वे ट्रॅकवर उडी मारुन तरुणाची आत्महत्या

खडकी लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा येथील बेपत्ता असलेल्या तरुणाने खडकीत रेल्वे ट्रॅकवर उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या बाबत खडकी लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकस्मात मयत झाल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ९ जून रोजी घडली … Read more

बसच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना गणेश खिंड रोडवरील अबिल हाऊस नजीक घडली आहे. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात दि. २० ऑगस्ट रोजी रात्री ११:३० च्या दरम्यान घडला आहे. चालकाने भरधाव बस चालवून दुचाकीला … Read more