शासन आपल्या दारी उपक्रमाला जोरदार प्रतिसाद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत भूम तालुक्यातील विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने ६ मार्च रोजी भूम येथील आठवडी बाजार झोलापूर मारुती जवळ एक दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी पारधी, विमुक्त जाती-जमाती, वडर, कैकाडी, मसान जोगी, डवरी सापवाले, घिसाडी, कोल्हाटी, कुरमुऱ्या वाले व भटक्या समाजाच्या लाभार्थ्यांना … Read more