पुणे शहरातील पाणीगळतीसाठी उपाययोजना ठरविण्यास कृतीदलाची स्थापना
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठ्यासाठी मिळणाऱ्या पाण्याची गळती, नदीमध्ये सोडण्याच्या येणाऱ्या सांडपाण्यावरील प्रक्रिया, प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे होणारे प्रदुषण आदींच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्याच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका आयुक्त आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांचे एकत्रित कृतीदल स्थापन करण्यात यावे, असे निर्देश … Read more