पैशांसाठी ४० दिवसांच्या मुलीला आईवडिलांनीच विकले
विकत घेणारी महिला, आईवडील, मध्यस्थांसह ६ जणांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुलं न होणाऱ्या महिलांना समाजात मानाचं स्थान मिळत नाही. त्यातूनच त्या मुलासाठी कोणत्याही थराला जात असतात. पैसे देऊन ४० दिवसांची मुलगी विकत घेणाऱ्या महिलेला आता त्यामुळे अडचणीत यावं लागलं आहे. पोलिसांनी या महिलेसह, मुलीचे आईवडील आणि मध्यस्थ अशा ६ जणांना अटक केली … Read more