हिवरा जिल्हा परिषद शाळेत उत्साही बालसंसदचे आयोजन
मतदान प्रक्रियेद्वारे तेजल ‘मुख्यमंत्री’ व समर्थ ‘उपमुख्यमंत्री’ म्हणून निवडले महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : हिवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालसंसद उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची लोकशाही निवडणूक पार पडली. मतदान प्रक्रियेद्वारे तेजल हिला ‘मुख्यमंत्री’ तर समर्थ याला ‘उपमुख्यमंत्री’ म्हणून निवडण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रचार, मतदान आणि मतमोजणीचा अनुभव घेत लोकशाही प्रक्रियेचा अभ्यास केला. बालसंसद उपक्रमाच्या अंतर्गत … Read more